बीड

Latest बीड News

शरद पवारांना दंगल घडवायची आहे का? तुमची राजकीय ताकद कुठे आहे?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

 चिंचाळा/गेवराई (जि. बीड) : ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे. आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसीमध्ये कोणी येणार असेल तर त्याला आमचा विरोध असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याचा अचानक राजीनामा; २ दिवसांपूर्वी मागितली होती सुट्टी

बीड : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बन्सोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अचानकपणे त्यांनी कोणत्या कारणावरून राजीनामा दिला हे अद्याप समोर आले नाही; परंतु महसूल कर्मचाऱ्यांमध्ये बन्सोड यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

धक्कादायक! कुटुंब धुळ्याला लग्नाला गेले, इकडे बीडमध्ये चोरट्यांनी घर साफ केले

बीड: नातेवाइकाच्या लग्नासाठी बीडमधील कुटुंब धुळ्याला गेले होते. दोन दिवसांनी परतल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसले. हा प्रकार १० जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला.   बीड शहरातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

मनोज जरांगेंच्या उपस्थितीत शांतता रॅली; बीडमधील सर्वच रस्ते गर्दीने ब्लॉक

बीड : मराठा आरक्षण जनजागृतीसह शांतता रॅली आज बीड शहरातून काढली जाणार आहे. या रॅलीत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील सहभागी होणार आहेत. रॅलीनंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून समाजाशी संवाद

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुसळधार पावसाचा तडाखा, कडीनदीच्या पुरात तात्पुरता पूल गेला वाहून

बीड: मागील अनेक महिन्यांपासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या अंतरावरील रस्त्याचे काम सुरू आहे. कडा येथे रहदारीसाठी केलेला पर्यायी पूल सोमवारी रात्री झालेल्या पावसाने वाहून गेल्याने संपर्क तुटला

KHOZ MASTER KHOZ MASTER

जेलमध्ये नशेची तयारी; खुनातील आरोपीने अंडरविअरमध्ये लपवला गांजा

बीड : दोन वर्षांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयीन कामकाज पूर्ण करून पुन्हा जेलमध्ये नेले जात होते. आत जाण्यापूर्वी गेटवरील कर्मचाऱ्यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याने अंडरवेअरमध्ये गांजा लपवल्याचे उघड झाले. त्यानंतर

KHOZ MASTER KHOZ MASTER

विठ्ठलाचे दर्शन अधुरे राहिले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू

धारूर (बीड) : खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावर धारूर तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरासमोर शुक्रवारी रात्री भरधाव वाहनाने दिंडीतील वारकऱ्याला जोरदार धडक दिली. डोक्याला जबर मार लागल्याने अपघातात गंभीर

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोळपणी करताना ताणतारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू

दिंद्रुड (बीड) : शेतीत कोळपत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एक शेतकरी व दोन बैल ठार झाल्याची घटना आज, सोमवारी १ जुलै रोजी दुपारी बारा वाजेदरम्यान माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड शिवारात घडली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

लक्ष्मण हाकेंना सरकारी शिष्टमंडळ भेटताच पंकजा मुंडेंनी फोन फिरवला, म्हणाल्या, मी सरकारच्या धोरणावर नाराज

बीड: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या प्राणांतिक उपोषण आता निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जालन्यातील वडीगोद्री येथे येऊन लक्ष्मण हाके 

KHOZ MASTER KHOZ MASTER

एक कोटीचे लाच प्रकरण; अपर पोलिस अधीक्षकांचा एसीबीने घेतला जबाब

बीड : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या एक कोटीच्या लाच प्रकरणात एसआयटी प्रमुख असलेल्या अपर अधीक्षक सचिन पांडकर यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी जबाब घेतला आहे. तर मुख्य

KHOZ MASTER KHOZ MASTER