“मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव…”; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन
बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला, विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व…
मुंडे घराणे ३४ वर्षांनंतर प्रथमच सत्तेपासून दूर
बीड : बीडचे नाव निघाले की, गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. १९९० ते २०२४ अशी सलग ३४ वर्षे मुंंडेंच्या घरात खासदार, आमदार आणि मंत्रिपद राहिले आहे; परंतु यावेळी २०२४ च्या…
बीडमध्ये कथित बोगस मतदान; पुन्हा द्यावा लागणार अहवाल, निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मागविले स्पष्टीकरण
बीड लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी मतदान केंद्रे बळकावून बोगस मतदान केल्याच्या तक्रारींबाबतचा अहवाल तेथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्याकडे पाठविला आहे. मात्र, मुख्य…
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाट गावात दोन गटांत तणाव
बीड: सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टवरुन नांदुरघाट गावात दोन गट आमने-सामने आले. ही घटना बुधवारी, रात्री ८ वाजेच्या सुमारास केज तालुक्यातील नांदुरघाट गावात घडली. क्षणातच, एकमेकांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली.…
पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंसह ७ उमेदवारांना निवडणूक अधिकार्यांची नोटीस, वाचा नेमकं प्रकरण
बीड: बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उभे असलेले ७ उमेदवारांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केल्याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी नोटीस बजावली आहे. नोंदवही लेखांची प्रथम…
आरक्षण संपविण्याचा कॉंग्रेसचा डाव, अंबाजोगाईच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचा आरोप
बीड : ‘मुस्लिमांच्या मतांसाठी व तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणखी एक धोकादायक खेळ खेळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, दलित, आदिवासींना दिलेले आरक्षण संपविण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी…
जिजाऊंच्या माहेराहून खा. प्रतापराव जाधव पंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी बीडमध्ये दाखल..!
पिंपळनेर ता.बीड बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा- महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला उपस्थित राहून शिवसेना नेते खासदार मा.प्रतापराव जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रमाता जिजाऊंचे…
संघर्षकन्या सौ.पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा:- खासदार प्रतापराव जाधव यांचे मतदारांना आवाहन..!
मौजे औरंगपुरा ता.बीड येथे बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा- महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला उपस्थित राहून शिवसेना नेते खासदार मा.प्रतापराव जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले.…
शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*
खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका…
अल फ़लाह उर्दू शाळा बार्शीटाकळी येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
खोजमास्टर प्रतिनिधी - बार्शीटाकळी आज बुधवारी अल फ़लाह उर्दू प्राथमिक शाळा बार्शीटाकळी येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी चे आयोजन करण्यात आले होते यावेळी शासनाचे निर्देशाप्रमाणे विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी…
