राजीनामा नको, निर्णय द्या!” – मराठा आरक्षण प्रश्नावर राजकीय वातावरण तापले
मुंबई मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने समाजात असंतोष वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपसमितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत “राजीनामा नको, निर्णय द्या” अशी भूमिका…
कामावर असताना कामगाराचा मृत्यू; कुटुंबाला न्याय व भरपाईबाबत प्रश्न उपस्थित
मुंबई कामावर असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित कुटुंबाला योग्य ती भरपाई आणि न्याय मिळावा, या मागणीला जोर धरत असून कंपनीच्या भूमिकेबाबत…
APMC प्रशासनात खळबळ! स्वच्छता विभागात ACBची धाड; १.४० लाखांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहात जेरबंद घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता उप सचिव डॉ. दीपक आवटी तसेच स्वच्छता प्रभारी निरीक्षक समीर म्हात्रे यांना अटक
मुंबई Apmc मधून एक मोठी बातमी समोर येत आहे.ACB च्या नवी मुंबई युनिटने मुंबई Apmc प्रशासनात मोठी कारवाई करत स्वच्छता विभागातील दोन अधिकाऱ्यांना १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना…
मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी मोठा दिलासा; मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पाला केंद्राची CRZ मंजुरी
मुंबई मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेली पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मनोरी निःक्षारीकरण (Desalination) प्रकल्पाला केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण ‘CRZ’ (किनारा नियमन क्षेत्र) मंजुरी मिळाली आहे. केंद्र…
पत्रकार संरक्षण कायद्यामुळे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची तरतूद
मुंबई महाराष्ट्रात पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांच्या संरक्षणासाठी लागू करण्यात आलेल्या “महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७” अर्थात पत्रकार संरक्षण…
‘प्रधानमंत्री आवास योजने’साठी १० टक्के वाळू मोफत देणे लिलावधारकांना बंधनकारक; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई राज्यातील वाळू उत्खनन व लिलाव प्रक्रियेसंदर्भात महसूल व वन विभागाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. ‘वाळू/रेती निर्गती धोरण – २०२५’ अंतर्गत आता लिलावधारकांनी उत्खनन केलेल्या वाळूपैकी १० टक्के…
इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली
मुंबई महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले…
खाजगी आस्थापनांमध्ये POSH कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक; तपासणीची नवी मोहीम सुरू
मुंबई खाजगी कंपन्या, कार्यालये, रुग्णालये, शैक्षणिक संस्था तसेच इतर आस्थापनांसाठी POSH कायदा, 2013 (महिला कार्यस्थळावरील लैंगिक छळ प्रतिबंध कायदा) अंतर्गत महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. आता १० किंवा त्याहून अधिक…
डिझेल दरवाढीचा परिणाम; एसटी भाडेवाढीचे संकेत, मात्र तातडीने निर्णय नाही
मुंबई - जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन दरात वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी बसच्या तिकीट…
भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी वाढ; ६ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक भर, सलग घसरणीनंतर दिलासा
मुंबई भारतासाठी आर्थिक क्षेत्रातून अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशाच्या परकीय चलन साठ्यात तब्बल ६ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ६० हजार…
