‘12th Fail’ प्रेरणादायी IPS मनोज कुमार शर्मा यांच्याकडे मुंबई कायदा व सुव्यवस्था विभागाची जबाबदारी
मुंबई : 2005 बॅचचे कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी Manoj Kumar Sharma यांच्यावर मुंबई शहराच्या कायदा व सुव्यवस्था विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. “12th Fail” या चित्रपटातून देशभर…
मौनी रॉय आणि दिशा पटाणीच्या नात्याच्या चर्चांना उधाण; व्हायरल पोस्टमागील सत्य समोर
मुंबई : अभिनेत्री Mouni Roy आणि तिचे पती Suraj Nambiar यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांदरम्यान सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मौनी रॉय आणि अभिनेत्री…
महाराष्ट्रात बाइक टॅक्सी सेवांवर सरकारची मोठी कारवाई; Rapido, Ola वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
मुंबई : महाराष्ट्रात विनापरवाना सुरू असलेल्या बाइक टॅक्सी सेवांविरोधात राज्य परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून Rapido आणि Ola यांसारख्या कंपन्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर…
मुंबई : UDID नसलेल्या लाभार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी दिव्यांग बांधवांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) नसल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन मुदतवाढ…
रुपया विक्रमी ९६ पार; महागाईचा डबल झटका कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव; शेअर बाजारातही घसरण
मुंबई इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले असून त्याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर झाला आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठत ९६.१४ पर्यंत घसरण नोंदवली.…
आर्थिक आणीबाणीच्या चर्चेवर शरद पवारांचे सूचक भाष्य “सरकारच्या आवाहनाचे गांभीर्य ओळखले तर परिस्थिती टाळता येईल”
मुंबई : देशातील इंधन टंचाई, वाढते जागतिक तणाव आणि केंद्र सरकारच्या काटकसरीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर Sharad Pawar यांनी आर्थिक परिस्थितीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. देशात आर्थिक आणीबाणी लागू होण्याची शक्यता आहे…
फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना थेट प्रत्युत्तर
मुंबई पंतप्रधान Narendra Modi यांच्या परदेश दौऱ्यांवरून सुरू असलेल्या राजकीय टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “देशाच्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं…
डिजिटल 7/12 चे जनक रामदास जगताप एसीबीच्या जाळ्यात
मुंबई महसूल विभागातील डिजिटल 7/12 प्रणाली राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि सध्या नवी मुंबई येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले Ramdas Haribhau Jagtap यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक…
गुवाहाटी दौऱ्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्याची चर्चा रंगू लागली असून, सोशल मीडियावर काही दावे आणि चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या चर्चांमध्ये Rupali Chakankar, त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि…
शिवसेना मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द; ताफाही कमी, इंधन बचतीसाठी मोठा निर्णय
मुंबई मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि इंधन संकटाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान श्री Narendra Modi यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना मंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्र्यांचे सर्व परदेश दौरे रद्द करण्यात…
