मेहकर

Latest मेहकर News

ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांच्या मेहकर तालुक्यात भेटीगाठी

नागेशवाडी येथे डायरियाग्रस्त रुग्णांची विचारपूस; शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी मेहकर : ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी मेहकर तालुक्यात विविध ठिकाणी भेटीगाठी देत नागरिक, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला. नागेशवाडी

KHOZ MASTER KHOZ MASTER

जीवघेण्या भेगा बुजविण्यासाठी शिवसेना स्टाईल आंदोलन!!

अमोल म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन, अधिकाऱ्यांनी घेतली तात्काळ दखल शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांनी दिला तीव्र स्वरूपाचा इशारा! गुरुवारपर्यंत भेगा न बुजविल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी दुग्ध व्यवसायाची क्रांती घडविण्याचा संकल्प

“शेतकऱ्याला जोडधंद्यातून आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हे माझे वेड असून, मतदारसंघात श्वेत क्रांती घडविणे हे माझे स्वप्न आहे,” अशी भावना व्यक्त करत एका लोकप्रतिनिधींनी शेतकरी विकासासाठी दुग्ध व्यवसायाच्या महत्त्वावर भर

KHOZ MASTER KHOZ MASTER

बहिष्कारानंतर पार पडलेली न. प. ची सर्वसाधारण सभा गाजली; शिक्षण विभागाकडे दुर्लक्षाचा आरोप

मेहकर : सर्वपक्षीय नगरसेवक व नगराध्यक्षांनी बहिष्कार टाकल्याने यापूर्वी दोन वेळा स्थगित झालेली मेहकर नगर परिषद (मेहकर नगर परिषद) ची सर्वसाधारण सभा बुधवारी अखेर पार पडली. मात्र ही सभा आरोप-प्रत्यारोपांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाल्यातील पाण्यावर भाजीपाला; आरोग्याचा पालापाचोळा! ## प्रदूषित पाण्यावर शेतीचा धक्कादायक प्रकार; आरोग्यावर गंभीर धोका

बुलढाणा  शहर आणि परिसरातील काही भागांत आरोग्याला थेट धोका निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाल्यांमधून वाहणाऱ्या अत्यंत प्रदूषित पाण्यावरच भाजीपाला पिकवला जात असल्याचे उघड झाले आहे. नद्यांचे रूपांतर

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर शहरात इंधन तुटवड्यावर उद्धवसेना आक्रमक ## शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

मेहकर राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वाहनधारक आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर त्रस्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळणार; आ. सिद्धार्थ खरातांची मंत्रालयात धाव ## इंधन टंचाईवर सरकारकडून तातडीच्या उपाययोजना

मेहकर मेहकर-लोणार मतदारसंघासह बुलढाणा, वाशिम, अकोला व जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार Siddharth Kharat यांनी थेट मंत्रालयात धाव घेत राज्य सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. यावर सरकारकडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

*स्वयंपाकघराचा ताळमेळ बिघडला; डाळी, तेलाचे दर आवाक्याबाहेर!* *बुलढाणा : भाजीपाला, डाळी व इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले*

बुलढाणा  देशातील किरकोळ महागाई नियंत्रणात असल्याचे केंद्र सरकारचे आकडे सांगत असले तरी बुलढाणा जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मात्र वेगळेच वास्तव दिसून येत आहे. भाजीपाला, डाळी, खाद्यतेल, धान्य तसेच वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर शहरातील बसस्थानकासमोरील शारंगधर बालाजी व्यापारी संकुलाजवळ प्रस्तावित सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणावरून नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नगरपरिषदेच्या वतीने या व्यापारी संकुलातील गाळेधारक व नागरिकांच्या सुविधेसाठी शौचालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हे शौचालय हनुमान मंदिरापासून अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर, तसेच रहिवासी वस्ती आणि दोन खासगी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर वनपरिक्षेत्रात धडक कारवाई अवैध वृक्षतोडीचा मोठा साठा जप्त; मुख्य वनसंरक्षक अमरावती व उपवनसंरक्षक बुलढाणा यांच्या आदेशाने मोहीम

मेहकर,बुलढाणा जिल्ह्यातील अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने मेहकर वनपरिक्षेत्रात मोठी धडक कारवाई करत सुमारे १०० घनमीटर अवैध लाकूड साठा जप्त केला आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती तसेच उपवनसंरक्षक बुलढाणा

KHOZ MASTER KHOZ MASTER