23 नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात रुजु..
प्रविण चव्हाण नंदुरबार -: सन-2019 या वर्षासाठी नोव्हेंबर, डिसेंबर-2021 मध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दला मार्फत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मैदानी चाचणी, लेखी परिक्षा व वैद्यकीय तपासणी मध्ये…
नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक मोहीम, मद्यपी वाहन चालकाविरुध्द् दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत 141 गुन्हे दाखल..
प्रविण चव्हाण नंदुरबार -: नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक मोहीम, नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहा दरम्यान काही अति उत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करतात. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा…
शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या 96 व्या जयंती निमित्त अभिवादन
प्रविण चव्हाण नंदुरबार :- स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी ब्रिटिशांशी लढा देणारे हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे बालवीर चौकात प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नवजीवन हॉस्पिटलचे…
नंदुरबार पोलीसांची निराधारांना माणुसकीची उब, ब्लॅंकेट वाटप करुन नववर्ष केले साजरे !!
प्रविण चव्हाण नंदुरबार -: 1 जाने. 2023 अवघे जग सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करीत असताना नंदुरबार पोलीसांनी वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले आहे. नविन वर्षाचे…
प्रकाशा येथे सापडली काळा पाषाणाची पाच फुट उंचीची मूर्ती.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नवीन जलकुंभ उभारणीसाठी जेसीबीने खोदकाम करत असताना नागबर्डा येथे सुमारे पाच फूट उंचीचे काळ्या पाषाणाची देवाची मूर्ती सापडली.सविस्तर प्रकाशा ता. शहादा येथील…
नवापूरातून दोन गायी चोरी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल..
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:नवापूर शहरातील शास्त्री नगरातून चोरट्याने दोन गायी चोरुन नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील शास्त्री…
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखम.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नवापूर तालुक्यातील बोरपाडा गावाच्या धरणा जवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तरुण जखमी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस…
नववर्षाच्या स्वागत बंदोबस्तासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज : दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आल्यास होणार कारवाई…!!
प्रविण चव्हाण नंदुरबार -: दिनांक 31 डिसेंबर रोजी 2022 हे वर्ष संपून 2023 ह्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांकडून विविध प्रकारचे आयोजन करण्यात येवून नवीन…
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कारवाई, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई…
प्रविण चव्हाण नंदुरबार -: नंदुरबार जिल्हा लगत असलेल्या गुजराज राज्यासह संपुर्ण भारतात मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पतांगोत्सावाचा आनंद घेण्यासाठी लहानांपासुन थोरल्यांपर्यत सर्वच नागरिक घेत असतात. जिल्हातील विविध…
नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या 03 गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या, पलायन केलेले सर्व आरोपी पुन्हा जेरबंद…
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या 03 गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या, सविस्तर माहिती अशी कि, डिसेंबर वाजेच्या सुमारास नवापुर तालुक्यातील नवरंग गेट जवळ कोठडा शिवारातील MIDC कडे जाणारे रस्त्यावर …
