नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे हस्ते, मयत अमंलदाराच्या कुटुंबीयांना मदत निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
प्रविण चव्हाण नंदुरबार -: नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील विसरवाडी पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस हवालदार विश्वास मोतीराम गावीत यांचे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुर्देवी निधन झाल्याने मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबासाठी…
नवापूर येथील लॉकअपची खिडकी तोडून पळालेल्या 03 सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या : पलायन केलेले सर्व आरोपी पुन्हा जेरबंद…
प्रविण चव्हाण नंदुरबार -:नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या 03 सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या, सविस्तर माहिती अशी कि, दिनांक 05 डिसेंबर रोजी रात्रौ 01: 15 वाजेच्या सुमारास नवापुर…
नंदूरबार जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाची निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी चंद्रकांत रघुवंशी,सचिव युवराज पाटील, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील तर राज्य प्रतिनिधीपदी राजेंद्र गावित. प्रविण चव्हाण नंदुरबार :-जिल्हा शिक्षण संस्था चालक संघ कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून,त्यात माजी आ.चंद्रकांत…
लोकसेवा हक्क कायद्यामुळे नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार; सर्व यंत्रणांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी,
चित्रा कुलकर्णी प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे…
नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर सहा लाखाच्या ट्रकसह मोबाईल लांबविला
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर रात्रीच्या सुमारास धाक दाखवून सहा लाखाचा ट्रक व १० हजाराचा मोबाईल लांबवून नेल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी…
नंदुरबार जिल्ह्यात 9 वर्षांत तब्बल 326 बालकांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया ठरली नवसंजीवनी…
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५ बालकांवर शासनाच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत असून, ४ बालकांवर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित २१ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.…
अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रभावी धोरण केंद्राच्या पोर्टलमुळे 51 लाख शेतकर्यांना लाभ ; खा.डॉ.हिना गावित यांची माहिती….
प्रविण चव्हाण नंदुरबार :- केंद्र सरकारचा अन्न व नागरी पुरवठा विभागाने केंद्रीय अन्नधान्य खरेदी पोर्टल सोबत राज्य खरेदी पोर्टलचे एकत्रिकरण करुन शेतकर्यांचा धान्याला आधारभुत किंमत देत 452.54 लाख मे.टन धान्याची…
विविध विकास कामांचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते भूमिपूजन
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार सार्वजनिक जीवनात काम करीत असतांना सर्व समाजातील लोकांची सेवा केली आहे. कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. विकास कामांमध्ये भेदभाव केला नाही.शहरात अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेलेत.असे असतांना…
नाताळनिमित्त चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देतांना माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,
नंदुरबार नाताळनिमित्त चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देतांना माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, शिक्षण सभापती राकेश हासानी, माजी उपनगराध्यक्ष दीपक कटारिया, चेतन वळवी,अतुल पाटील
स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर
निकष यादीत न बसलेल्या सर्व समुदायतील गरजुंनाही विविध योजनेतून घरकुल देणार. डॉ. विजयकुमार गावित नंदुरबार आदिवासी विकास विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ८५ हजार घरकुले मंजूर करण्याचा निर्णय चालू अधिवेशनात शासनाने…
