एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी प्रविण चव्हाण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत नंदुरबार,नवापूर व शहादा तालुक्यातील कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2023-2024 प्रवेशासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश…
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कारवाई, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नंदुरबार जिल्हा लगत असलेल्या गुजराज राज्यासह संपुर्ण भारतात मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पतांगोत्सावाचा आनंद घेण्यासाठी लहानांपासुन थोरल्यांपर्यत सर्वच नागरिक घेत असतात. जिल्हातील विविध…
2 जानेवारी ते 12 जानेवारी,2023 या कालावधीत नागरिकांच्या प्रवेशास मनाई
नंदुरबार बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात असलेल्या फायर बेटावर 2 जानेवारी ते 12 जानेवारी,2023 या कालावधीत जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने…
सोमवारी 2 जानेवारीला होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन.
प्रविण चव्हाण नंदुरबार जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2 जानेवारी, 2023 रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी…
नंदुरबार येथे 2 जानेवारी रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून 15 ते 29 वयोगटातील युवकांमध्ये एकात्मकतेची भावना जागृत करुन युवावर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय,…
राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे मा. जिल्हाधिकारी साहेबाना मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी प्रा.भरत चव्हाण नंदुरबार राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नंदुरबार जिल्हा निवासी जिल्हाधिकारी मा.श्री. सुधीरजी खांदे साहेबाना राज्यशास्त्र संघटना नंदुरबार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मा.…
नंदुरबार जिल्ह्यातील 13 आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प पूरस्कार’ जाहीर;
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी यांची माहिती प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थामध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण करुन नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून कायाकल्प पुरस्कार योजना…
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे हस्ते, मयत अमंलदाराच्या कुटुंबीयांना मदत निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील विसरवाडी पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस हवालदार विश्वास मोतीराम गावीत यांचे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुर्देवी निधन झाल्याने मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबासाठी…
राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी यांना शिक्षकांचा मागण्यांचे निवेदन..
प्रविण चव्हाण नंदुरबार -:राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नंदुरबार जिल्हा निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांधे राज्यशास्त्र संघटना नंदुरबार शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री यांच्या अखत्यारित येणारा…
नंदूरबार जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाची निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी चंद्रकांत रघुवंशी,सचिव युवराज पाटील, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील तर राज्य प्रतिनिधीपदी राजेंद्र गावित. प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्हा शिक्षण संस्था चालक संघ कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून,त्यात माजी…
