अकोला

Latest अकोला News

जम्मू कश्मीर खोऱ्यातील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्रपुत्र, अकोल्याच्या भूमीतला बाळापुर तालुक्यातील मोरगाव भाकरे या गावातील वीर जवान सैनिक प्रवीण जंजाळ यांना वीरमरण आलं.

वीर सैनिक प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिव ला मी खांदा दिला जा वीर जवानांनी देशासाठी बलिदान दिले सगळ्या देशाचं ओझं आपल्या खांद्यावर घेतलं त्या शहिदाला मी खांदा दिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अकोला जिल्ह्यात कोसळधार; अकोला व बाळापूर तालुक्यात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत

अकोला : गत अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने रविवारी सायंकाळपासून अकोला जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारपर्यंत संततधार पाऊस सुरु राहिल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तर सखल भागांमध्ये पाणी साचून

KHOZ MASTER KHOZ MASTER

शुभम तिडके यांनी वाचवला पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा जीव

अकोला प्रती - काल पासून सततच्या मुसळधार पावसामुळे बाळापुर तालुक्यातील भिकुंडखेड येथील मन नदीच्या पुलावरुन खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे पेट्रोल पंप वरील दोन कर्मचारी कामावर जात असतांना त्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिं. राजात कंद्रीयमंत्री ना. जाधव यांचा नागरी सत्कार नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

सिंदखेडराजा : येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा भव्य नागरी सत्कारांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे. खा. प्रतापराव जाधव यांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

जुने वीज तार काढून नवीन केबल बसविण्यास सुरवात , बहुजन एकता पॅनल शेळदचे अध्यक्ष शुभम तिडके यांच्या मागणीला यश

अकोला प्रती - बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेळद गावात जुने तार असल्यामूळे पावसाळा लागल्यानंतर हे विद्युत खांबा वरिल सैल झालेले जुने तार तुटुन पडतात व जुने तार एकमेकांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

शाळेचे पहिल्या दिवशीच मिळणार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तिका

शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत पुस्तकाचे वितरण महाराष्ट्र शासनाच्या वतीने वर्ग एक ते आठ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देण्यात येते शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत पुस्तकाचे वितरण सुरू

KHOZ MASTER KHOZ MASTER

एल. आर. टी. कॉलेजच्या एन. सी. सी. कॅडेटचा १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील प्रांगणामध्ये राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.) विभागामार्फत १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

समाज क्रांती युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पदी उमेश इंगळे यांची निवड

अकोला प्रती - डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून ६ डिसेंबर १९९१ बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे समाज क्रांती आघाडी या सामाजिक आंदोलनाचा जन्म घातला.मुख्य उद्देश संविधानाचे संरक्षण व

KHOZ MASTER KHOZ MASTER

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पातूर येथे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर :-औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पातूर येथे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असुन विविध ट्रेडच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने

KHOZ MASTER KHOZ MASTER

पातुरच्या पत्रकाराचा पुण्यामध्ये डंका पत्रकार देवानंद गहिले यांना राज्यस्तरीय समाज रत्न पत्रकारिता पुरस्कार प्रदान पुणे येथील ग.दी. माडगूळकर सभागृहात संपन्न झाला सन्मान सोहळा

प्रतिनिधी रामेश्वर वाढी  - अकोला जिल्ह्यातील पातुर येथील कवी, गायक, लेखक, नाट्य कलाकार, ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार देऊन त्यांचा पत्रकार क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य बद्दल

KHOZ MASTER KHOZ MASTER