देशाची संस्कृती आणि अखंडता टिकविणे ही काळाची गरज – ब्रिगेडियर शंतनू पी. मैंनकर
अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय स्थित 11 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अकोला चे सी.ए टी.सी. 104 या कॅम्पचे आयोजन दि. 15 जून 2024 ते 24 जून 24 पर्यंत करण्यात आले आहे.…
समाज क्रांती युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पदी उमेश इंगळे यांची निवड
अकोला प्रती - डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून ६ डिसेंबर १९९१ बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे समाज क्रांती आघाडी या सामाजिक आंदोलनाचा जन्म घातला.मुख्य उद्देश संविधानाचे संरक्षण व संविधानाचे…
देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख समाजसेवा मंडळाच्या वतीने गुणवंतांचा कौतुक सोहळा
अकोला: मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती यशाकडे घेउन जाणारी असते, त्यामूळे प्रत्येक क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून यश केवळ साधनांनी नव्हे तर प्रामाणिक प्रयत्न व इच्छाशक्तीच्या जोरावर हमखास मिळवता येते.असे प्रतिपादन निर्माण…
तीन वर्षापासून फरार असलेले दाेन आराेपी गजाआड
अकाेला : सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चाेरी प्रकरणात फरार असलेल्या दाेन आराेपींना सुमारे तीन वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. हे आराेपी तीन दुचाकी चाेरी प्रकरणात तीन वर्षांपासून फरार हाेते.…
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एल.आर.टी. च्या एन.सी.सी. कॅडेट्सनी पटनाट्याद्वारे केली जनजागृती
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल कॉलेज ऑफ कॉमर्स अकोल्याच्या एन.सी.सी. विभागाच्या कॅडेट्सने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पथनाट्याद्वारे जनजागृती केली. ११ महाराष्ट्र बटालियनचे…
कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री
अकोला : कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन रास्ता रोको आंदोलन केल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरातील टिळक मार्गावर घडली. शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कपाशी बियाण्यांचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला. कृषी…
अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार, दुप्पट दराने विक्री; कृषी विभागाकडून…
अकोला : जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणासाठी शेतकरी आक्रमक झाल्यानंतर बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे दुप्पट दराने विक्री होत असल्याच्या…
महाराष्ट्र हादरला! TV बघताना डाव साधला, सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, पोलिसांनी चक्रे फिरवली…
अकोला : अकोल्यात सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना घटना आहे. सहा वर्षीय चिमुकली ही शेजारच्या घरात टीव्ही…
सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचा 100 % निकाल याही वर्षी मुलींनीच मारली बाजी सृष्टी गजानन तायडे ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2024 च्या इयत्ता बारावीचा निकाल 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या…
क्षुल्लक कारणावरुन मारहाण गुन्हा दाखल
सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील माेठी उमरी परिसरातील रहीवासी युवकास क्षुल्लक कारणावरुन फाेनवरुन शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तुषार शांताराम…
