औरंगाबाद

Latest औरंगाबाद News

शासकीय वसतिगृहांत प्रवेश हवाय; मग, अर्ज केला का ?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १९ वसतिगृहे चालविली जातात. या वसतिगृहांत १२ वीनंतर पुढील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘जीएस निर्णय ॲप’कडे कानाडोळा; तांत्रिक अडचणींच्या नावाखाली ग्रामसभांची मनमानी

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या आदेशानुसार, ग्रामसभांचे ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग हे 'जीएस निर्णय ॲप'वर अपलोड करणे ग्रामपंचायतींना बंधनकारक आहे. मात्र, ठरावाचे व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्डिंग २ ते १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळेचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोठी बातमी! भूकंपांचे केंद्र हिंगोलीत, सौम्य हादरे छत्रपती संभाजीनगरला

छत्रपती संभाजीनगर: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ४.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी ७.१५ वाजता झाली. सदर भूकंपाचे सौम्य धक्के नांदेड ,परभणी, वाशिम व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील काही भागात जाणवले. छत्रपती

KHOZ MASTER KHOZ MASTER

जतजवळ जीपचे टायर फुटून अपघात, दोघेजण जागीच ठार

जत : जत-विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्ती जवळ जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

आयएएस, आयपीएससह बड्या अधिकाऱ्यांच्या फेक अकाउंटचा सोशल मीडियावर बाजार

छत्रपती संभाजीनगर : आयएएस, आयपीस अधिकारी, अन्य नामांकित पोलिस अधिकाऱ्यांच्या फेक अकाउंटचा सोशल मीडियावर बाजार उठला आहे. त्यांच्या मूळ फ्रेंड लिस्टमधील लोकांना नव्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. यात मिनिटांमध्ये विश्वास जिंकून

KHOZ MASTER KHOZ MASTER

आधीच महागाई त्यात गॅस सिलिंडरवरही द्यावा लागतोय जीएसटी

छत्रपती संभाजीनगर : तुम्हाला माहिती आहे का, घरगुती सिलिंडरवर ५ टक्के जीएसटी द्यावा लागतो ते! एवढेच नव्हे, तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १८ टक्के जीएसटीचा समावेश असतो. सिलिंडरच्या किमती कमी झाल्या की,

KHOZ MASTER KHOZ MASTER

डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी ‘रामबाण’, छत्रपती संभाजीनगरात मनपा जळालेले ऑइल वापरणार

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी पावसाळ्यात शहरातील काही भागात डेंग्यू, मलेरियाचे थैमान असते. शहरात २६३ अतिजोखमीचे स्पॉट आहेत, या भागात कोणतेही साथ रोग पसरू नयेत म्हणून मनपाने जळालेल्या इंजिन ऑइलचा वापर करण्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

गुन्हेगारी, धार्मिक तणाव थांबवण्याचे आव्हान; पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वीकारला पदभार

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढलेली गुन्हेगारी, ठिकठिकाणी भूमाफियांची गुंडगिरी, लुटमारीसारखे गंभीर गुन्हे थांबवण्याचे आव्हान नवनियुक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासमोर असेल. गेल्या वर्षभरात शहरात कथित गावगुंडांनी तोंड वर काढल्याने त्यांच्यावरही आयुक्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

पळाशी येथे कृषि संजीवनी पंधरवडा साजरा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील पळाशी येथे आज दि 20/06/2024 रोजी मौजे पळाशी ता.सोयगाव येथे कृषि संजीवनी सप्ताह पंधरवाडा निमित्त  गुणवत्तापुर्ण निविष्ठा ओळख दिन याबाबत  एम.एन.शिसोदिया तालुका कृषी

KHOZ MASTER KHOZ MASTER

जामनेरात दगडफेकीत पोलिस निरीक्षकासह १० कर्मचारी झाले जखमी

वाहनांची जाळपोळ व तोडफोड, १२ जण घेतले ताब्यात जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर; पोलिस ठाण्यावर दगडफेक हल्ला केला जामनेरात पोलिसांचा हवेत गोळीबार, अश्रुधुराचाही वापर करण्यात आला.जामनेर : तालुक्याच्या एका गावातील

KHOZ MASTER KHOZ MASTER