औरंगाबाद

Latest औरंगाबाद News

आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिला, अल्पवयीन मुलगी घर सोडून गेली

छत्रपती संभाजीनगर : आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिल्याच्या कारणावरून १५ वर्षांच्या मुलीने थेट घर सोडले. वेदांतनगर पोलिसांनी शोध घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी ती जालना शहरात सापडली. यानंतर तिला शहरात आणण्यात आले. १५

KHOZ MASTER KHOZ MASTER

नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : तांत्रिक कारणामुळे २ ते ५ ऑगस्टदरम्यानच्या नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या ४ रेल्वे अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होणार आहे. याबरोबरच रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामामुळेही दोन रेल्वे

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘इंडिगो’च्या छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर होताच दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : इंडिगोच्या दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर झाल्याने संताप व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह शहरात येणाऱ्या प्रवाशांनी दिल्लीविमानतळ आंदोलन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यामुळे दिल्ली विमानतळावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘जायकवाडी’च्या पाणीपातळीत ५ टक्के वाढ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील ६ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी ५ टक्क्यांनी वाढली आहे. जायकवाडीचे पाणलोट क्षेत्र व वरील बाजूला काही दिवसांपासून कमी अधिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

औट्रम घाटातील योग्य पर्यायाची निवड ‘एनएचएआय’चे दिल्लीतील मुख्य कार्यालय करणार

छत्रपती संभाजीनगर : कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सविस्तर प्रकल्प अहवाल सल्लागार समितीने सुचविलेल्या तीन पर्यायी मार्गापैकी योग्य पर्यायाची निवड 'एनएचएआय'च्या दिल्ली येथील मुख्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांसाठीचा पोक्रा १ प्रकल्प संपला, सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

छत्रपती संभाजीनगर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोक्रा योजनेच्या टप्पा १ समाप्त झाल्याने या योजनेत राज्यभर कार्यरत असलेल्या सुमारे ५५० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पोक्रा योजनेच्या टप्पा दोनला

KHOZ MASTER KHOZ MASTER

गॅस कटरने एटीएम फोडताना लागली आग; साडेतेरा लाख रुपये जळून खाक

दौलताबाद (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथील नाशिक मार्गावर असलेले भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम चोरटे गॅस कटरद्वारे फोडताना लागलेल्या आगीत १३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची रक्कम जळून खाक

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत तीन जणांच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी पळविल्या

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शनिवारी झालेल्या महाशांतता रॅलीमध्ये चाेरट्यांनी चार जणांच्या सोनसाखळ्या लंपास केल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी केम्ब्रिज चौकात तीन चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे काय भूमिका घेणार?

छत्रपती संभाजीनगर : सगेसाेयऱ्यांचा कायदा करावा आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत शुक्रवारी संपली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर आले निम्म्यावर; शेतकरी आर्थिक अडचणीत

छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सिल्लोड तालुक्यातील भराडी, आमठाणा, सावखेडा फाटा येथील ठोक बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर गुरुवारी थेट निम्म्यावर आले आहेत. या दरामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा

KHOZ MASTER KHOZ MASTER