पालकांनो, लक्ष द्या, मुले मोबाइलवर कोणता गेम खेळतात; ‘टास्क’च्या मागे तर नाहीत ना?
छत्रपती संभाजीनगर : हल्ली मुले मिळेल त्या जागेत आणि वेळेत मोबाइलवर गेम खेळण्यात मग्न असतात. पालकांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. एखादा टास्क पूर्ण करायला लावणारा गेम तर खेळत नाहीत ना,…
कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत
छत्रपती संभाजीनगर : एमपीडीए कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहातून कुख्यात गुंड सय्यद फैसल ऊर्फ तेजा आई, बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने अमली पदार्थांच्या विक्रीचे सिंडिकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या एनडीपीएस…
‘शाॅक’सारख्या वेदना ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन’ने दूर; पेन मॅनेजमेंट उपचार पद्धती फायद्याची
छत्रपती संभाजीनगर : चेहऱ्यावर विजेचा धक्का बसल्याप्रमाणे, अनेक सुया टोचल्याप्रमाणे वेदनेने त्रस्त एका ५१ वर्षीय महिलेवर घाटीत प्रथमच 'रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन'चे यशश्वी उपचार करण्यात आले. घाटीबरोबर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही अशा…
प्रतीक्षा संपली! छत्रपती संभाजीनगर मनपात १७५ जणांना मिळणार कायमस्वरूपी नोकरी
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी म्हणजेच नशीबच लागते. नोकर भरतीत हजारो विद्यार्थी परीक्षा देतात. यश मोजक्याच उमेदवारांना मिळते. अनुकंपा तत्त्वावर ५० उमेदवार मागील काही दिवसांपासून प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.…
गौरवास्पद! विद्यापीठातील दोन हजार पीएचडी संशोधकांना मिळते वार्षिक १०० कोटी शिष्यवृत्ती
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्न संशोधन केंद्रांमध्ये संशोधन (पीएच.डी.) करणाऱ्या तब्बल २ हजार १६ विद्यार्थ्यांना वार्षिक १०४ कोटी रुपयांची संशोधन शिष्यवृत्ती मिळते, अशी माहिती समोर आली…
छत्रपती संभाजीनगर बीजेपी महिला मोर्चात राडा; आधी प्रदेशाध्यक्षांसमोर तक्रारी, नंतर हाणामारी
छत्रपती संभाजीनगर : भाजपाच्या प्रदेश विस्तारकांच्या बैठकीनंतर शहर महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष आणि सरचिटणीसमध्ये मारहाण होण्याची घटना बुधवारी (दि. ३१) दुपारी घडली. मारहाणीचे प्रकरण क्रांतीचौक पोलिस ठाण्यापर्यंत गेले. पोलिस ठाण्यात दोन्ही गट…
लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध दोन निवडणूक याचिका दाखल
छत्रपती संभाजीनगर : लातूरचे खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दोन निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी आणि नगरसेवक आल्टे, 'वंचित'चे डमी उमेदवार…
पेपरवर ‘मार्क’ करताच छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओत वाहनाचे काम ‘फास्ट’
छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात कागदपत्रांवर काही ठराविक निशाणी केली की, वाहनासंबंधी काम एकदम 'फास्ट' होत असल्याचा अनुभव वाहनधारकांना येत आहे. पण, निशाणी कोणीही मारू शकत नाही. त्यासाठी काही खास व्यक्ती…
ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत जनहित याचिका
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने राज्य शासनासह जिल्हा परिषदेला नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती किशोर संत…
म्हैसमाळ घाटात ४० फुट दरीत जीप कोसळली, झाडाला अडकल्याने ७ युवक बचावले
खुलताबाद: प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या म्हैसमाळ घाटात बुधवारी रात्री ८ वाजता एसयुव्ही जीप ४० फुट खोल दरीत कोसळली. सुदैवाने झाडाला अडकल्याने जीपमधील सर्व ७ जणही बचावले. आज सकाळी ११ वाजता क्रेनच्या साहाय्याने…
