औरंगाबाद

Latest औरंगाबाद News

मराठवाड्यास ४५ हजार कोटींचे पॅकेजच्या घोषणेस ११ महिने पूर्ण; अध्यादेशाच्या पुढे तरतूद काय?

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींद्वारे भरण्याची घोषणा केली. या पॅकेजच्या घोषणेला ११ महिने झाले आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

फक्त विकासाचा नारा! राज्य सरकारला १२ वर्षांपासून मानव विकास निर्देशांक काढण्याचा विसर

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हावार मानव विकास निर्देशांक काढण्याचा सरकारला जणू विसरच पडला आहे. २०१२ पासून गरज असतानाही हा निर्देशांक का काढला जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१२ पासून

KHOZ MASTER KHOZ MASTER

खरिपातील 55 कोटी व रब्बीतील 119 कोटी रुपये पीकविमा 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार – ना.प्रतापराव जाधव*

*बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी 2023 मधील पीकविमा मिळण्याचा मार्ग कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी केला मोकळा! *केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव यांच्या आग्रही पुढाकाराने सर्व लोकप्रतिनिधी व कृषिमंत्री यांची बैठक संपन्न संपन्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगरात आता शौचालयावरून ठरणार मालमत्ता कर; महापालिका करणार तपासणी

छत्रपती संभाजीनगर : तुमच्या घरात शौचालये किती, त्यांना भांडे किती बसविलेले आहेत, याची तपासणी आता महापालिका करणार आहे. एक भांडे असेल तर दोन हजार रुपये ड्रेनेज जोडणी शुल्क असेल. दोन असतील

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिबट्या परतलाय! छत्रपती संभाजीनगरकरांना सीसीटीव्ही तपासण्याची लागलीय सवय

छत्रपती संभाजीनगर : मोबाईल सतत पाहण्याची अनेकांना सवय असते. याच धर्तीवर आता अनेकजण सतत सीसीटीव्ही पाहत आहेत. कारण शहरात बिबट्या परतला असून, तो मोकाट फिरत आहे. तो आपल्या परिसरात तर आला

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठवाड्यातील इनाम, देवस्थानच्या जमिनींची आता मालकी मिळणार; लाखो नागरिकांना दिलासा

मुंबई/छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये विविध कारणांनी सरकारकडून मिळालेल्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘वन टाइम मेंटेनन्स’ प्रकरण; नामांकित बिल्डर नागपाल पिता-पुत्रास अटक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नामांकित बिल्डर नागपाल पिता-पुत्रास आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी अटक केली. कांचनवाडी परिसरातील एका प्रकल्पातील ग्राहकांकडून 'वन टाइम मेंटेनन्स'चे सुमारे ३ कोटी रुपये हडप केल्याचा त्यांच्यावर गुन्हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

परवानगी फक्त १७ झाडांची, प्रत्यक्षात तोंडली ४०० सागवान झाडे; कंपनीला २१ लाखांची नोटीस

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एका डिस्टीलरी कंपनीने मनपाच्या उद्यान विभागाकडून सागवानाची १७ झाडे तोडण्याची परवानगी घेतली. प्रत्यक्षात कंपनीने तब्बल ४०० झाडे तोडून टाकली. या धक्कादायक प्रकारानंतर मनपाच्या उद्यान विभागाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगराला अतिरिक्त २६ एमएलडी पाणी १७ सप्टेंबरनंतर, १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनेक वसाहतींना आठव्या, दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतोय. पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनीसुद्धा टाकली. या जलवाहिनीने दररोज ७५ एमएलडी पाणी येणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी आले ३८४ कोटी; आता चिंता मनपाच्या ८२२ कोटींच्या वाट्याची

छत्रपती संभाजीनगर : निधी संपल्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु केंद्र आणि राज्य शासनाकडून सोमवारी तब्बल ३८४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. २७४० कोटी रुपयांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER