कोल्हापूर

Latest कोल्हापूर News

कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा

आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष

KHOZ MASTER KHOZ MASTER

September 4, 2024

आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना जनसंवाद दौऱ्यादरम्यान कोल्हापूर येथे आयोजित ''लाडकी बहिण भेट '' कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. राज्यातील सर्व महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे

KHOZ MASTER KHOZ MASTER

September 4, 2024

कोल्हापूरच्या शिवसेना - जनसंवाद दौऱ्याच्या अखेरच्या सत्रात मंगळवारी हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळा, शाहुवाडी - पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे हे आपल्या शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. येथील जिल्ह्यांसाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मान्सूनचा मुक्काम वाढणार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणार किती पाऊस

कोल्हापूर : भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. 'ला निना'मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

बदलापूरच्या घटनेवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नीलम गोऱ्हे संतापल्या, कोल्हापूरहून तातडीने मुंबईला रवाना

कोल्हापूर: बदलापूरच्या घटनेवरून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हे यांना तातडीने बदलापूरला पोहोचायला

KHOZ MASTER KHOZ MASTER

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे कोल्हापुरातील सीपीआरमधील शस्त्रक्रिया ठप्प, वादावादीचे प्रसंग

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी आणि आंतरनिवासी ३५० डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्याने सीपीआरची आरोग्यव्यवस्था कोलमडण्यास सुरुवात झाली आहे. शंभराहून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रदूषणास कारणीभूत कोल्हापुरातील २४ उद्योगांना नोटीसा, वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष

कोल्हापूर : पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या वाढते. एमआयडीसी परिसरात तर वर्षाचे १२ महिने ही समस्या असते. कोल्हापूर शहराच्या आसपासच्या परिसरात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-पंचतारांकित अशा तीन मोठ्या एमआयडीसी आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

गूळ निर्यातीत मोठी संधी अमेरिकेत गूळाला मिळतोय १६० रुपये प्रतिकिलो दर

कोल्हापूर : 'कोल्हापुरी गुळा'ला परदेशात मागणी असली तरी त्या पटीत निर्यात होत नाही. याबाबत जागृती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनास्था दिसत असून, वर्षभरात जेमतेम ७५०० क्विंटल गूळ निर्यात झाला आहे.   चांगल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऑलिम्पिकवीर स्वप्नीलचे उद्या कोल्हापुरात जंगी स्वागत होणार, मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याची उद्या बुधवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकाळी ९ वाजता कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून स्वागत मिरवणूक होणार आहे. त्यानंतर

KHOZ MASTER KHOZ MASTER

पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या कोल्हापुरातील साक्षीदार शंभरीत; मुक्ताबाई पाटील यांनी जागवल्या जुन्या आठवणी

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस. ७८ वर्षांपूर्वीचा तो सुवर्ण दिन अनुभवलेली पिढी आजही कोल्हापुरात आहे. अर्थात,१५ ऑगस्ट १९४७ चा हा दिवस प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या मुक्ताबाई आनंदराव पाटील यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER