पावसाचा जोर वाढला; कोल्हापूरात २२ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरू असून, धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले तुडुंब वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात…
दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी कमी करून पुन्हा १२ टक्क्यावर
कोल्हापूर : केंद्र सरकारने दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी करण्याचा निर्णय घेतला होता; पण त्याचा फटका दूध उत्पादकांना बसणार असल्याने इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर ती पूर्ववत १२ टक्के…
अतिक्रमण विशाळगडावर… उद्रेक खाली गजापुरात; निरपराध लोकांचे नुकसान
आंबा : विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीसाठी आलेले आंदोलक रविवारी (दि. १४) सकाळी नऊ वाजल्यापासून गडाच्या पायथ्याशी ठाण मांडून होते. पोलिसांनी पांगवल्यानंतर गजापूरच्या दिशेने मागे आलेल्या आंदोलकांनी गजापूर आणि मुस्लिमवाडीतील घरे, वाहनांची…
विशाळगडावर दगडफेक, जाळपोळ; अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण
कोल्हापूर/आंबा: विशाळगड अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला रविवारी (दि. १४) हिंसक वळण लागले. राज्यभरातून आलेल्या गडप्रेमींनी गडावरील प्रार्थनास्थळावर काही घरांवर दगडफेक केली. तर गडाच्या पायथ्यासह गजापूर आणि मुस्लीमवाडी येथील घरांची, वाहनांची तोडफोड…
हुल्लडबाजांचा उतावळेपणा, प्रशासकीय अपयश; विशाळगडसह परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तापलेला विशाळगडावरील अतिक्रमणांचा मुद्दा सामंजस्याने हाताळण्यात लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांना सपशेल अपयश आले आहे. आंदोलन होऊच नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने फारसे प्रयत्न केले नाहीत. गडावर किती…
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत चुरस
इचलकरंजी : इचलकरंजीविधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून तीन, राष्ट्रवादी एक व मँचेस्टर आघाडीकडून एक असे इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावत आहेत. यातून कोण…
अप्पी पाटील, नंदाताईंच्या विधानसभा उमेदवारीला ‘महाविकास’मधून विरोध; गडहिंग्लज येथील बैठकीत एकमत
गडहिंग्लज : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात पुन्हा सक्रिय झालेल्या डॉ. नंदिनी बाभूळकर, 'काँग्रेस'मध्ये प्रवेश केलेले जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या विधानसभेच्या उमेदवारीला एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील…
केळीवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्यास पेटंट, कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या केळी पिकांवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्याच्या डिझाइनला भारत सरकारकडून पेटंट मिळाले. महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवम मद्रेवार याने सहकारी मित्रांच्या सोबत…
कोल्हापुरातील ज्येष्ठ विचारवंत कृष्णा किरवले खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप, सात वर्षांनंतर लागला निकाल
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले यांच्या खूनप्रकरणी दोषारोप सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रीतम गणपती पाटील (वय ४२,…
