कोल्हापूर

Latest कोल्हापूर News

मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक, कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण? हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा?

कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात सध्या चाचणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांच बोलणं बंद करावं अन्यथा….; मनोज जरांगेंचा इशारा

कोल्हापूर: मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार यामुळे एकाचा तीळपापड होत आहे. आज तो आमच्या कोपऱ्यात आला होता आणि खोकत होता म्हणे मात्र त्यांच्यावर आज मी जास्ती काही बोलणार नाही. मात्र, आपल्या टप्प्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हापूरचा ५० वर्षांचा पाणीप्रश्न मिटला, सतेज पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण, सर्वपक्षीयांकडून सत्कार

कोल्हापूर : सतेज पाटील यांनी मला वचन दिलं होतं आणि ते आज पूर्ण झालं. त्यांनी थेट पाईपलाईन योजनेमध्ये पुढाकार घेऊन सर्व अडचणी दूर केल्या, यामुळे आता कोल्हापूरकरांना दररोज २०० लिटर पाणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऊसदराबाबत चौथ्या बैठकीतही तोडगा नाहीच, वळसे पाटलांसोबतची बैठकही निष्फळ, राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर: गेल्या वर्षीच्या तुटलेल्या उसाला आम्ही ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची मागणी केली होती आता आम्ही तीन पावलं मागे येत आहोत. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला शंभर रुपयांचा दुसरा हप्ता द्या, कारखानदारांनी यासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोवा-मुंबई खासगी बस कोल्हापुरात उलटली, पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कोल्हापूर: गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित १६ प्रवासी सुखरूप आहेत, तर

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऊस दरासाठी स्वाभिमानीचा चक्काजाम, पुणे बँगलोर रोडवर ५ किमी रांगा, वाचा ट्रॅफिक अपडेट…

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाला दर मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी चार बैठका घेण्यात आल्या. मात्र अद्यापही ऊस दराबाबत कोणताच तोडगा निघाला नाही.

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला यश, पण अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून नको ते घडलं, शेट्टींकडून दिलगिरी

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे गेल्या दोन महिन्यांपासून ऊस दरासाठी आंदोलन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हे रोखून

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहुण्याचे लाड भोवला, मर्जीतल्या लोकांचाच सदावर्तेंना धक्का, बँकेचे १४ संचालक नॉट रिचेबल

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसलाय. कारण एसटी कर्मचारी बँकेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतील

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऊस दर आंदोलनाच्या यशाच्या दुसऱ्याच दिवशी राजू शेट्टींवर गुन्हा दाखल; शिरोली पोलीस ठाण्यात २ हजार ५०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद

कोल्हापूर: मागील हंगामातील ऊसाला १०० रुपये व चालू हंगामातील तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काल तब्बल नऊ तास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

कष्टकऱ्यांचे नेते ते चळवळींचे मार्गदर्शक कॉ. गोविंद पानसरे यांची जयंती; न्याय कधी मिळणार? कुटुंबीयांचा सवाल

कोल्हापूर : महाराष्ट्रातील कष्टकरी,कामगारांचे नेते आणि रस्त्यावरील लढाईसोबत समाजाची वैचारिक जडण घडण झाली पाहिजे यासाठी लेखन करणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे यांची आज जयंती आहे. कॉ. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता?

KHOZ MASTER KHOZ MASTER