अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीचा खून, गुन्हा दाखल
सांगोला : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून संतापलेल्या पतीने लोखंडी पाईपने डोक्यात पाठीमागे जोरात वार करून पत्नीसमक्ष ५५ वर्षीय व्यक्तीचा खून केला. ही घटना मंगळवार २७ रोजी सायंकाळी ७:३० सुमारास शिरभावी…
झटपट न्याय! 9 सुनावण्यात कोर्टाने दिला निकाल, प्रेयसीची हत्या करणाऱ्याला ‘आजन्म सश्रम कारावास’
प्रेमात धोका दिल्याच्या रागातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला कोर्टाने मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्हा न्यायालयाने अवघ्या ९ सुनावण्यांमध्येच कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले आणि निकाल दिला. कोर्टाने…
मुलीचा लैंगिक छळ काढणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून नागरिकांनी काढली धिंड
नालासोपारा :- खासगी ट्युशन क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप देऊन नागरिकांनी धिंड काढल्याची घटना बुधवारी सकाळी विरारच्या मनवेलपाडा परिसरात घडली आहे. विरार पोलिसांनी आरोपी शिक्षकाला…
महिलांचा अपमान करणे हाही गुन्हाचसमाज माध्यमांवरील आक्षेपार्ह उल्लेखांबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
मुंबई : ई-मेल किंवा सोशल मीडियावरील एखादा अपमानास्पद शब्दही महिलेची अप्रतिष्ठा करू शकतो आणि ते आयपीसीच्या ५०९ कलमांतर्गत (महिलांच्या विनयशीलतेचा अपमान) गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे आहे, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च…
धक्कादायक! आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार, ५० वर्षीय आराेपीस अटक; कामठी शहरातील घटना
कामठी : बदलापूर येथील शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवर कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यभर असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील खलासी लाइन येथे एका आठ वर्षीय बालिकेवर…
गर्दीतल्या नजरेलाही घाबरतेय ‘ती’
कऱ्हाड : भित्यापोटी ब्रह्यराक्षस, असे म्हणतात. युवतींबाबतही सध्या असेच होत आहे. गर्दीत असूनही त्या घाबरत असून, संकुचित राहत आहेत. आसपास भिरभिरणाऱ्या नजरा त्यांना भीती दाखवत आहेत. गर्दीत असूनही असुरक्षिततेची भावना…
“वय हा मुद्दा नाही, बलात्कार हा बलात्कारच”; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणी
बदलापूरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैगिंक अत्याचाराच्या प्रकरणामुळे बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी शाळेबार निदर्शने केली. त्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी…
दुकानदाराची हत्या; तिघा भावांना जन्मठेपेची शिक्षा, खामगाव सत्र न्यायालयाचा निकाल
खामगाव - तालुक्यातील माक्ता येथील झोपडपट्टीत एका किराणा दुकानदार युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी तिघा भावंडांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा महत्त्वपूर्ण आदेश खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. बी. जाधव यांनी…
महिला डॉक्टरवर पाशवी अत्याचार, गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट
कोलकाता : येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, त्यानंतर गळा दाबून हत्या करण्यात आली, असा तिच्या शवविच्छेदन अहवालाचा निष्कर्ष आहे. तिच्या शरीरावर अनेक…
संतापजनक…! शाळेत मुलींची अंतर्वस्त्र काढली, पॅड हटवले अन्…; HC च्या आदेशानंतर शिक्षिकेविरोधात FIR दाखल
मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील मल्हारगंज मधील एका सरकारी शाळेत मुलींचे अंडरविअर आणि पॅड हटवून फोनची तपासणी करण्यात आली. याप्रकरणी आता संबंधित…
