राजापुरात डॉक्टरकडून युवतीचा विनयभंग, ग्रामस्थांकडून डॉक्टरला चोप
राजापूर : फॅमिली डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या युवतीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी राजापुरात घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी डाॅक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रंगराव संभाजी पाटील (६९, रा.…
मैत्रिणीचे न्यूड फोटो व्हायरल; दहावीत शिकणारे विद्यार्थी ताब्यात, पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक प्रकार
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गात असणाऱ्या विद्यार्थिनींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या विद्यार्थ्यांनी…
गुगलच्या गुगलीने नौदल कर्मचाऱ्याची फसवणूक; घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलबाबत चौकशीसाठी गुगलवरून ग्राहक सेवा प्रतिनिधीचा क्रमांक मिळवून संपर्क साधणे नौदल कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. ग्राहकसेवा प्रतिनिधीऐवजी तो कॉल ठगाला लागला. यामध्ये नौदल कर्मचाऱ्याची ४९ हजार रुपयांना…
येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणारे गजाआड; २ लाखांची रोकड चोरणारी टोळी गजाआड
पुणे : येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाखांची रक्कम् चोरट्यांनी चोरुन् नेली होती. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनीपुणे-नगर रस्त्यावरील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आणि संशयित आरोपीला पकडून् चौकशी…
मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला; मित्रांनीच त्याला गाडला होता
पुणे: सिंहगड पोलिस स्टेशन येथे मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला. मित्रांनीच त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी राजगड तालुक्यातील रांजणे गावात खड्डयात् गाडले असल्याचा धक्कादायक् प्रकार समोर आला आहे. भात लागवडीच्या बहाण्याने तरूणाला…
सासरच्या छळामुळे तरूणाचे टोकाचे पाऊल; पत्नीसह सासू, सासऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : सासरच्या छळाला कंटाळून तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी,सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. बिबवेवाडी)…
ड्रग्स विकत घेणारे ते ‘११९’ तरुण-तरुणी पुणे पोलिसांच्या रडारवर
पुणे : मागील काही महिन्यापासून पुणेपोलिसांनीअमली पदार्थ विरोधात मोहीम उघडली आहे. ललित पाटील आणि त्यानंतर विश्रांतवाडी ड्रस प्रकरणात पोलिसांनी कोट्यावधी रुपयांची अमली पदार्थ जप्त केलेत. तर अनेक जणांना अटकही केली आहे.…
पेट्रोल पंपावर राडा ! रांग मोडून पेट्रोल भरायला गेले, तरूणाने रोखलं तर त्यालाच हाणलं.
पुणे.. एकेकाळी या शहराची ओळख विद्येचं माहरेघर अशी होती. पण गेल्या काही कालावधील या शहराची ही ओळख पुसली गेली असून गुन्हेगारांचा सुळसुळाट माजल्याचे दिसत आहे. रोजच्या रोज गुन्ह्यांच्या काही ना…
डॉक्टरांना मारहाण, बचावासाठी महिला खोलीत लपल्या, बलात्कार झालेल्या त्या हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री काय घडलं?
कोलकाता येथील आरजी कर मेडीकल कॉलेज, रुग्णालय सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. याच रुग्णालयातील एका ज्यूनियर डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री याच रुग्णालयात हिंसाचार झाला. विरोध…
७५ किलो गांजा, ४,८०० कोडीन बॉटल्स जप्त, उल्हासनगरमध्ये एनसीबीचा छापा, सहा अटकेत
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी ७५ किलो गांजा आणि ४८०० कोडीन बॉटल्स अशा एकूण पावणे दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे ही…
