मंत्रालयातच उकळले पावणेपाच लाख; सरकारी नोकरी देतो सांगून महिलेची फसवणूक
मुंबई: मंत्रालयीन कर्मचारी असल्याचे भासवून दोघांनी एका महिलेला आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवत पावणेपाच लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज रुग्यालयाचे बनावट…
यशश्री शिंदे हिचा गहाळ झालेला मोबाइल सापडला; हत्या प्रकरणाचे धागेदोरे होणार उघड
उरण: येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी हा पोलिस कोठडीत आहे. यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झाला होता. आता हा मोबाइल पोलिसांच्या हाती लागला असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर…
धक्कादायक! आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक
मुंबई: आमदार कोट्यातून ७५ लाखांचे घर ४५ लाखांत मिळवून देण्याचे आमिष दाखवून विधि खात्यातील एका ३२ वर्षीय महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये आरोपींनी आमदारधनंजय मुंडे…
पप्पा, माझ्या जाण्याने तुमचा खर्च होईल कमी; चिठ्ठी लिहीत आठवतील विद्यार्थी विघ्नेशने संपवलं जीवन
कल्याण: 'पप्पा, माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. त्या शिक्षिका आणि मुलाने चिडविल्याने मी आत्महत्या करतो.' अशी चिठ्ठी लिहीत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शहराच्या पूर्व भागातील…
‘चार लग्न, पॉर्न पाहण्याचे व्यसन, कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा खुलासा
पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरने केलेल्या क्रूरतेमुळे देशभरात खळबळ उडाली. डॉक्टरवर बलात्कार करुन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली…
मुलाच्या प्रेयसीला पाहून वडिलांची मती फिरली; आधी जबरदस्ती लग्न केलं, त्यानंतर…
हमीरपूर - वीटभट्टीत सुरू झालेल्या प्रेमकहाणीत प्रियकराचा बाप खलनायक बनून पुढे आला. वडिलाने आपल्याच मुलाच्या प्रेयसीसोबत जबरदस्तीनं लग्न केले. त्यानंतर या प्रेयसीला घरात बांधून पिता पुत्राने तिच्यावर अत्याचार केले. मात्र…
अखेरचा सेल्फी काढला, सुसाईड नोटसह मित्राला पाठवला; जोडप्यानं उचललं धक्कादायक पाऊल
सहारनपूर - उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं एक उद्योगपती आणि त्याची पत्नी दोघांनी गंगा नदीत उडून मारून आत्महत्या केली आहे. हे दोघेही बाईकवरून हरिद्वारला पोहचले त्याठिकाणी एक सेल्फी घेतली मग सुसाईड…
२ करोडचा मेफेड्रोन अंमली पदार्थासह आरोपी नायजेरियन महिलेला अटक
नालासोपारा :- अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका नायजेरियन महिला आरोपीला तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २ करोड रुपयांचे १ किलो मेफेड्रोन अंमली पदार्थ…
चित्रा वाघ यांच्या याचिकेत महिलेच्या वडिलांचा अर्ज; संजय राठोड प्रकरणाला नवे वळण
मुंबई: पुण्यातील एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दाखल केलेल्या प्रकरणाशी संबंधित बातम्या आल्यानंतर आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन होते, असे म्हणत…
जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, मिळाली 21 दिवसांची रजा…
बलात्कार आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा फरलो मिळाला आहे. राम रहीमला 21 दिवसांचा फरलो मिळाली असून, मंगळवारी तो सुनरिया तुरुंगातून…
