क्राइम

Latest क्राइम News

सरकारी वाहनातून घरी यायचं स्वप्न होतं, मात्र रुग्णवाहिकेतून युवतीचा मृतदेह पोहचला

नवी दिल्ली - दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक आणि मानसिक छळाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील अकोला इथं राहणाऱ्या अंजली गोपनारायण ही दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. २१

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऑपरेशन दुल्हे राजा! ऑफिसर बनली वधू; ४९ महिलांना फसवणाऱ्या नराधमाचा ‘असा’ झाला पर्दाफाश

ओडिशामध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इंटेलिजन्स ब्युरो (IB) अधिकारी म्हणवून तब्बल ४९ महिलांना लग्नाचे आश्वासन देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीचे महिलांशी प्रेमसंबंध होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोसायटीत ओळख अन् फ्लॅटमध्ये भेट झाली, मग…; ‘पती, पत्नी और वो’ चा अजब कारनामा

मुंबई - लग्नानंतरचं लफडं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस ते समोर येतं असं बोललं जातं. मुंबईत असाच एक प्रकार घडला आहे. जेव्हा पती, पत्नी आणि वो...ही

KHOZ MASTER KHOZ MASTER

सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी पत्नीचा खून; पतीला जन्मठेप, सासूलाही संपविण्याचा प्रयत्न

पुणे : सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी डोक्यात फरशी घालून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने सासूलाही संपविण्याचा प्रयत्न केला असून, त्यासाठीही त्याला ७ वर्षे शिक्षा

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऑनलाइन गेमच्या पैशासाठी बँकेची फसवणूक; ८४ जणांवर गुन्हा, दौंडमधील धक्कादायक प्रकार

दौंड : येथील स्टेट बँकेत खाते उघडून ऑनलाइन गेमसाठी बँक खात्याचा गैरवापर करून बँकेची फसवणूक केली आहे. दरम्यान लाखो रुपयांचे एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी दौंड येथील ८४ व्यक्तींवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत

छत्रपती संभाजीनगर : एमपीडीए कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहातून कुख्यात गुंड सय्यद फैसल ऊर्फ तेजा आई, बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने अमली पदार्थांच्या विक्रीचे सिंडिकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या एनडीपीएस

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण; मनसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जामीन मंजूर!

अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीका केल्याने अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मनसे जिल्हाध्यक्षांसह १३ जणांना हल्ला करण्याचा प्रयत्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

एपीएमसीतले हमाल निघाले गुन्हेगार, घरफोडीतुन चोरलेले १७ लाखांचे मोबाईल, तिघांना अटक

नवी मुंबई - तुर्भे जनता मार्केट येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य हस्तगत केले आहे. अटक केलेल्या तिघांपैकी दोघे

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाशिक सेंट्रल जेलमधून कडेकोट बंदोबस्तात अबू सालेम दिल्ली न्यायालयात !

नाशिक सेंट्रल जेलमधून कडेकोट बंदोबस्तात अबू सालेम दिल्ली न्यायालयात ! 14hr नाशिक: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी अब्दुल कय्युम अन्सारी उर्फ अबू सालेम (वय ६२) याला काही दिवसांपुर्वीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वेतून महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणीसह दाेघांना अटक

ठाणे: महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या एका तरुणीसह अमाेल कानडे अशा दाेघांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून १३ गुन्हे उघड झाले. त्यातील १२ गुन्ह्यांतील आठ तोळे दागिन्यांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला

KHOZ MASTER KHOZ MASTER