भीतीदायक! गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रकोप; १५ जणांचा मृत्यू, आढळले २७ रुग्ण
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळत आहे. चांदीपुरामध्ये आतापर्यंत २७ संशयित रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. साबरकांठा आणि अरावलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथे चार-चार प्रकरणं नोंदवली…
अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर धाड ; मंठा पोलिसांची कारवाई
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा शहरात दुचाकीवरून गुटखा विक्री करणाऱ्यावर मंठा पोलिसांनी धाड टाकून दुचाकी व गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस…
अज्ञात महीलेचा मृतदेहाचा शोध बाबत जानेफळ पो.स्टे.अहावान
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्या अंतर्गत जाणेफळ पोलीस ठाणे चे ठाणेदार यांनी प्रति मा.सर्व पोलीस स्टेशन प्रभारी व शाखा अधीकारी महाराष्ट्र राज्य. प्रेषक स.पो.नि. अजिनाथ मोरे नेमणुक पोलीस स्टेशन जानेफळ ता.…
नराधाम तीन पुजाऱ्यांना फाशी द्या
मुंबईतील मंदिरात तीस वर्षे महिलेवर तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली ठाणेदार यांना दि. 17 जुलै 2024 रोजी निवेदन देण्यात आले…
वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून ऐवज लांबविला
अंढेरा : शेतात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून साेने-चांदीचे दागिने दाेन चाेरट्यांनी लंपास केलाे ही घटना १६ जुलैच्या रात्री आंचरवाडीजवळील वसंतनगर शिवारात घडली़ वसंतनगर येथील रहिवासी असलेले वृध्द दाम्पत्य विष्णू…
चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा लावला छडा, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला: एमआयडीसीतून चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. याप्रकरणी मंगळवारी चार आरोपींना अटक करुन ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. …
व्यसनाधीन मुलाने आजारी वडिलांना जाळले!
बाळापूर (जि.अकोला): दारूचे व्यसन असलेल्या मुलाने आजारी वडिलांना घरातच जिवंतपणे जाळल्याची घटना बाळापूर येथील लोटणापूर भागात १४ जुलै रोजी घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १७ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून…
चोरट्यासह जंगलात लपविलेला ट्रॅक्टर ‘एलसीबी’ने घेतला ताब्यात
जळगाव : तालुक्यातील सावखेडा बुद्रुक गावातून ट्रॅक्टर चोरणाऱ्या रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (३२, रा. सावखेडा बुद्रुक) याला पहाटे तीन वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. त्याच वेळी त्याला…
मोठी बातमी! लपलेल्या मनोरमा खेडकरांना महाडमधून अटक; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबाचे एकेक कारनामे उघड होऊ लागले होते. या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे…
पानसरे खून खटला: संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन रद्द
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी रद्द केला. तावडे याला तातडीने…
