क्राइम

Latest क्राइम News

गॅस कटरने एटीएम फोडताना लागली आग; साडेतेरा लाख रुपये जळून खाक

दौलताबाद (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथील नाशिक मार्गावर असलेले भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम चोरटे गॅस कटरद्वारे फोडताना लागलेल्या आगीत १३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची रक्कम जळून खाक

KHOZ MASTER KHOZ MASTER

अतिक्रमण विशाळगडावर… उद्रेक खाली गजापुरात; निरपराध लोकांचे नुकसान

 आंबा : विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीसाठी आलेले आंदोलक रविवारी (दि. १४) सकाळी नऊ वाजल्यापासून गडाच्या पायथ्याशी ठाण मांडून होते. पोलिसांनी पांगवल्यानंतर गजापूरच्या दिशेने मागे आलेल्या आंदोलकांनी गजापूर आणि मुस्लिमवाडीतील घरे, वाहनांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

विशाळगडावर दगडफेक, जाळपोळ; अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण

कोल्हापूर/आंबा: विशाळगड अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला रविवारी (दि. १४) हिंसक वळण लागले. राज्यभरातून आलेल्या गडप्रेमींनी गडावरील प्रार्थनास्थळावर काही घरांवर दगडफेक केली. तर गडाच्या पायथ्यासह गजापूर आणि मुस्लीमवाडी येथील घरांची, वाहनांची तोडफोड

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतात आखाड्यावर झोपलेल्या माय-लेकावर कुऱ्हाडीने वार, मुलगा ठार तर आई जखमी

किनवट (नांदेड) : शेतात आखाड्यावर झोपलेल्या माय-लेकावर अज्ञात चार जणांनी कुऱ्हाडी, दगडाने हल्ला केला. त्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना बोधडी (बु) शिवारात १३ जुलैच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत तीन जणांच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी पळविल्या

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शनिवारी झालेल्या महाशांतता रॅलीमध्ये चाेरट्यांनी चार जणांच्या सोनसाखळ्या लंपास केल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी केम्ब्रिज चौकात तीन चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे अमिष दाखवून ‘कॉमर्स’च्या विद्यार्थिनीची २१ लाखांची फसवणूक

जळगाव: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे अमिष दाखवत चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील वाणिज्य (कॉमर्स) शाखेच्या विद्यार्थिनीची २१ लाख सात हजार ४५६ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिनाभरात घरफोडीचे ३५ गुन्हे उघडकीस; दागिने, वाहनांसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : जिल्ह्यात झालेल्या घरफोड्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चार तपास पथकाने सहा आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडे तपास केला असता जून महिन्यातील ३५ घरफोड्या उघडकीस आणण्यात यश

KHOZ MASTER KHOZ MASTER

वारंवार पाठलाग करुन छेडछाड, रोमिओविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

सोलापूर : महाविद्यालयात तोंडओळख झाल्यानंतर रोडरोमियोकडून वारंवार पाठलाग करुन शिवीगाळ करायचा. चापटा मारुन दहशत निर्माण करणाऱ्या रोमिओविरुद्ध पिडितेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भा. दं. वि.

KHOZ MASTER KHOZ MASTER

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची पोलीस ठाण्यात धाव

सोलापूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिच्याशी गोडीगुलाबीने लॉजवर नेऊन जबरदस्तीने अश्लील कृत्य केल्याची तक्रार पीडितेने जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. बुधवारी (१० जुलै)

KHOZ MASTER KHOZ MASTER

धक्कादायक! कुटुंब धुळ्याला लग्नाला गेले, इकडे बीडमध्ये चोरट्यांनी घर साफ केले

बीड: नातेवाइकाच्या लग्नासाठी बीडमधील कुटुंब धुळ्याला गेले होते. दोन दिवसांनी परतल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसले. हा प्रकार १० जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला.   बीड शहरातील

KHOZ MASTER KHOZ MASTER