जेलमध्ये नशेची तयारी; खुनातील आरोपीने अंडरविअरमध्ये लपवला गांजा
बीड : दोन वर्षांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयीन कामकाज पूर्ण करून पुन्हा जेलमध्ये नेले जात होते. आत जाण्यापूर्वी गेटवरील कर्मचाऱ्यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याने अंडरवेअरमध्ये गांजा लपवल्याचे उघड झाले. त्यानंतर…
विराट कोहलीच्या पबवर बेंगळुरू पोलिसांची कारवाई, रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याबद्दल एफआयआर दाखल
क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बेंगळुरु येथील पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बेंगळुरू पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब उघडणाऱ्यांवर कारवाई केली होती. अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. क्रिकेटपटू विराट कोहलीच्या…
मंठा शहरातील चालत्या गाडीवरती महिलेचे गंठण हिस्सकावणारे जागृत नागरिकांमुळे आरोपी गजाआड.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. जालना नांदेड हायवे वर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाला समोर दिवसा ढवळ्या महिलांच्या गळ्यातील पाच तोळयचे गंठण. हिसकावून घेणारे आरोपींना मंठा शहरातील जागृत…
अल्पवयीन मुलीवर ४ वर्षे बलात्कार; माजी आमदार अटकेत, गुन्हा दाखल
कुर्नूल : एका अल्पवयीन मुलीवर चार वर्षांहून अधिक काळ वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आंध्र प्रदेश पोलिसांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार जे सुधाकर यांना अटक केली आहे. कोडुमुरूचे माजी…
“रिलेशन तोडले तर तुझ्यासह मुलाला मारून टाकेन…” डेटिंग ॲपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार
पुणे : डेटिंग ॲपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून घटस्फोटित महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला, तसेच रिलेशनशिप सुरू न ठेवल्यास महिलेला व तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका…
मजूर पुरवतो सांगून पद्माळेत १२ लाखाची फसवणूक, धुळे येथील मुकादमाविरूद्ध गुन्हा दाखल
सांगली : ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो असे सांगून ११ लाख ९६ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पद्माळे (ता. मिरज) येथील शेतकरी रमेश पांडुरंग पाटील यांनी मुकादम आसाराम गोपीचंद…
आयएएस, आयपीएससह बड्या अधिकाऱ्यांच्या फेक अकाउंटचा सोशल मीडियावर बाजार
छत्रपती संभाजीनगर : आयएएस, आयपीस अधिकारी, अन्य नामांकित पोलिस अधिकाऱ्यांच्या फेक अकाउंटचा सोशल मीडियावर बाजार उठला आहे. त्यांच्या मूळ फ्रेंड लिस्टमधील लोकांना नव्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. यात मिनिटांमध्ये विश्वास जिंकून…
जुने वीज तार काढून नवीन केबल बसविण्यास सुरवात , बहुजन एकता पॅनल शेळदचे अध्यक्ष शुभम तिडके यांच्या मागणीला यश
अकोला प्रती - बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेळद गावात जुने तार असल्यामूळे पावसाळा लागल्यानंतर हे विद्युत खांबा वरिल सैल झालेले जुने तार तुटुन पडतात व जुने तार एकमेकांना…
गुप्तधन प्रकरणातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
भोगावती : कौलव (ता.राधानगरी) येथील गुप्तधनाच्या आमिषाने अघोरी प्रकार करणाऱ्या मुख्य संशयित आरोपी शरद मानेसह पाचजणांना राधानगरी पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात सहभागी सर्व संशयिताना १४ दिवसांची न्यायालयीन…
बलात्कार व हत्या प्रकरण मीडियापासून लपवतो, आम्हाला पैसे द्या !
मुंबई: तुमच्या मुलासह अन्य चार मित्रावर एका तरुणीचा बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आम्ही त्याला अटक केलीय मात्र त्यात तुमचा मुलगा निर्दोष असून सदर प्रकरण मीडियामध्ये न देण्यासाठी…
