दापोलीत दोन वर्षाच्या लेकरासह आईने संपवले जीवन
दापोली : आपल्या दाेन वर्षाच्या लेकरासह विहिरीत उडी मारून आईने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. सिया सूरज म्हाब्दी आणि मुलगा समर अशी दाेघांची नावे असून, ही घटना दापाेली तालुक्यातील…
5 ग्राम हैरोइन सहित पकड़े गए आरोपी को जेल भेजा
अबोहर, 27 जून (शर्मा/सोनू) : थाना बहावाला के प्रभारी इंस्पैक्टर सुनील कुमार, एएसआई सुखपाल सिंह ने 5 ग्राम हैरोइन सहित काबू किये गये आरोपी रवि कुमार पुत्र अमरदास वासी खुब्बन…
दो किलो अफीम आरोपी को पुलिस रिमांड के बाद जेल भेजा
अबोहर, 27 जून (शर्मा/सोनू) : नगर थाना 2 के प्रभारी इंस्पैक्टर मैडम प्रमिला रानी, एएसआई भूपिंद्र सिंह, एएसआई सुखमंदर सिंह ने दो किलो अफीम आरोपी अरूण उर्फ लाटू पुत्र मदन…
रेल्वेत चोरलेले आधार, पॅन वापरून बँक खात्यातील एक लाख काढले; वैभववाडी पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
वैभववाडी : आचिर्णे येथील प्रिया ज्ञानेश्वर संकपाळ (५८) यांच्या रेल्वेतून चोरलेल्या पर्समधील आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मोबाइलचा वापर करीत अज्ञात चोरट्याने बँक खात्यातून एक लाख रुपये काढले. याशिवाय पर्समधील १२ हजारांचा…
शर्यतीच्या बैल खरेदी व्यवहारावरून गोळीबार; एक गंभीर, सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षाच्या २ मुलांसह ५ जणांवर गुन्हा
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी गोळीबार झाला असून यामध्ये तावडी ता. फलटण येथील रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहे. रात्री अकरा…
सातारा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल
सातारा : सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रवीण एकनाथ यादव यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागार्फत दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालिकेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.…
गुन्हेगारी, धार्मिक तणाव थांबवण्याचे आव्हान; पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वीकारला पदभार
छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढलेली गुन्हेगारी, ठिकठिकाणी भूमाफियांची गुंडगिरी, लुटमारीसारखे गंभीर गुन्हे थांबवण्याचे आव्हान नवनियुक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासमोर असेल. गेल्या वर्षभरात शहरात कथित गावगुंडांनी तोंड वर काढल्याने त्यांच्यावरही आयुक्त…
आजारी बहिणीचा गळा दाबून खून केला, आत्महत्येचा बनाव रचला; हडपसरमधील धक्कादायक घटना
पुणे : सख्ख्या १६ वर्षीय बहिणीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार हडपसरमधील वैदुवाडी परिसरात उघडकीस आला. आजारी असलेल्या तरुणीने आत्महत्या केली असल्याची तक्रार त्याने दाखल केली, मात्र तपासात सत्य बाहेर आल्यानंतर…
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक जाळला; चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावरील घटना
पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावर शुक्रवारी (दि. २१) रात्री सव्वा…
नीट पेपरफुटीप्रकरणात लातूरच्या दोन शिक्षकांसह नांदेड, दिल्लीच्या दोघांवर गुन्हा
लातूर : एनटीएच्या (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) वतीने घेण्यात आलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक, तसेच नांदेड व दिल्लीतील प्रत्येकी एका आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा…
