क्राइम

Latest क्राइम News

नागपुरात आढळला एअर फोर्समधील कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृतदेह; घटनेनं परिसरात खळबळ

नागपूर : नागपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सेमिनरी हिल्स परिसरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एअर फोर्समध्ये नोकरीवर असलेला कर्मचारी आणि त्याच्या पत्नीचा हा मृतदेह आहे. दाम्पत्याचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक

पिंपरी : शेअर्सचे ब्लॉक ट्रेड, 'आयपीओ'मध्ये २० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे साॅफ्टवेअर इंजिनिअर महिलेला आमिष दाखवले. त्यानंतर विश्वास संपादन करून तिच्याकडून २६ लाख ५० हजार रुपये घेत तिची

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोबाइल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूहल्ला, वडगाव मावळ परिसरातील घटना

वडगाव मावळ (पुणे) : मोबाइल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कान्हे फाटा येथे घडली. याप्रकरणी जखमी

KHOZ MASTER KHOZ MASTER

जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जम्मू काश्मिर येथे फॅमिली टूरला जाण्यासाठी तिघांनी एका टुर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीला ११ लाख रुपये दिले. मात्र संबंधित टूर कंपनीने पैसे घेऊन कोणतीही ट्रिप आयोजित न केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

नोकरीचे आमिष दाखवून युवतीला लावला पावणेपाच लाखांचा चुना

मडगाव : नोकरी देण्याच्या बहाण्याने एक युवतीकडून पावणे पाच लाखांची रक्कम उकाळण्याची घटना गोव्यात घडली असून, या प्रकरणी सासष्टी तालुक्यातील फातोर्डा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार नोंद झाली आहे. फ्रान्सिस बार्रेटो,

KHOZ MASTER KHOZ MASTER

धुळे जिल्ह्यातील तिघे मोटारसायकल चोर गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरी झालेल्या ३ दुचाकी हस्तगत

नाशिक - सटाणा, देवळा आणि जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतून चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध घेण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

कधीच पकडली गेली नसती खुनी सून, पोलिसांनी तो अपघात मानला होता, पण एक चूक पडली भारी

नागपूर जिल्ह्यातील हिट अँड रन प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झालाय. नागपूर हिट अँड रन प्रकरण हा अपघात नसून खुन असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी हा हत्येचा कट उघडकीस आणला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

घरफोडीचे सत्र सुरूच.तीन घरफोड्यांमध्ये नऊ लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

नाशिक  - शहर परिसरात तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे नऊ लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

KHOZ MASTER KHOZ MASTER

वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरीला

नाशिक )- शहरातील वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोशल मीडियावर वाद, तरुणावर सपासप वार, कोल्हापूर हादरलं

कोल्हापूरमध्ये एका 20 वर्षाच्या तरुणाची भर दिवसा हत्या झाल्याची घटना घडली आहे. आरोपींनी धारदार शस्त्रांनी तरुणाची हत्या केली आहे. या हत्येमुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही

KHOZ MASTER KHOZ MASTER