धक्कादायक, मुंबईत घरी मागवलेल्या आईसक्रीममध्ये निघाले कापलेले बोट, कंपनी म्हणते.
खाद्यपदार्थांमध्ये कॉक्रोज, माशी, इतर घाण निघाल्याचे प्रकार अनेकवेळा घडतात. काही महिन्यांपूर्वी पुणे शहरातील कॅन्टीनमध्ये समोसे खाताना त्यात कंडोम सापडले होते. परंतु त्यापेक्षाही धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. मुंबईतील मलाडमध्ये…
नगरचे नवीन खासदार निलेश लंके वादात अडकणार, गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार
अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके वादात अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. त्यानंतर निलेश…
बुलढाणा: धरणगांवात मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या २१ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या
बुलढाणा: तालुक्यातील मौजे धरणगांवात दगडाने ठेचून २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याच आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आले.मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळ्याचा रहिवासी आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.या हत्येचा शोध…
बुलढाणा: व्यंकटेश नगरात चोरी; किचनच्या खिडकीतून घुसून तीन-चार लाखांचा मुद्देमाल लंपास
बुलढाणा: स्थानिक शेगाव रोडवरील व्यंकटेश सिटी परिसरातील एका घराच्या किचनचे ग्रील कापून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागीण्यांसह तीन ते चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस…
पिंपरी-चिंचवडमध्ये एक हिट अँड रन प्रकरणातील आरोपी पोलिसाचा मुलगा, आरोपीला पाठीशी घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न?
पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड…
नागपुरातील स्फोट प्रकरण: चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या संचालक व व्यवस्थापकाला अटक
नागपूर: धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात सहा जणांचा जीव गेला. या प्रकरणात पोलिसांनी कंपनीचा मालक जय शिवशंकर खेमका व व्यवस्थापक सागर देशमुख यांना अटक केली आहे. या…
अल्पवयीन प्रियकर आणि 6 मित्र; 14 वर्षांच्या मुलीसोबत भयानक घडलं, गाव हादरलं
मुंबई : एका मुलीवर तिच्या अल्पवयीन प्रियकरासह त्याच्या सहा मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणात सहभागी असलेल्या…
रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं…
मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी महिला डॉक्टर रात्री एक वाजेपर्यंत…
आदिवासी विभागातील ‘त्या’ जम्बो भरतीला ब्रेक; ६०२ पदांसाठी होणार होती भरती, का थांबवली प्रक्रिया?
नाशिक : राज्याच्या आदिवासी विकास विभागातील अपर आयुक्त नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील ६०२ पदांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया काही अपरिहार्य कारणामुळे तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. राज्याच्या आदिवासी…
टोइंग’चा भुर्दंड किती काळ? करारात २ वर्षांची मुदतवाढ, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
पुणे : नो-पार्किंगमधील वाहने उचलण्याचे कंत्राट दिलेल्या ‘विदर्भ इन्फोटेक’सोबतचा मूळ करार संपल्यानंतर सलग दोन वर्षे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ नियमानुसार देण्यात आली असली, तरीही टोइंग शुल्काच्या रकमेवरून गेली…
