कल्याणमध्ये सहा महिन्याच्या बाळाची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी आरोपींच्या नांग्या कशा ठेचल्या?
कल्याणमध्ये एका सहा महिन्याच्या मुलाची चोरीची घटना समोर आली आहे. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिनेश सरोज आणि अंकीत प्रजापती असे या…
लग्नास नकार, तरुणीचे फोटो अमेरिकेतून ‘मॉर्फ’
लग्नसंबंध जुळू न शकल्याने एका एनआयआर तरुणाने येथील एका तरुणीच्या छायाचित्रांचे अश्लील मॉफिंग केले. तो एवढ्यावर थांबला नाही, तर त्याने त्या तरुणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. तथा खोटी…
छत्रपती संभाजीनगरात ‘हिट अँड रन’; कार चोरून नेताना राडा, रस्त्यातील ४ दुचाकींचा चुराडा
छत्रपती संभाजीनगर : चोरी केल्यानंतर भरधाव वेगात चारचाकी घेऊन जाताना मद्यधुंद अवस्थेतील दोनजणांनी शिवाजीनगर भागात दुकानाबाहेर लावलेल्या चार दुचाकी गाड्यांचा अक्षरश: चुराडा केला. त्यानंतर एका दुकानासमोरील टेबलसह एकाच्या घराच्या ओट्याला धडक…
लातूर जिल्ह्यात ६७ प्रकल्पांतून गाळ उपसा; ३१० कोटी लिटर जलसंचय वाढणार
लातूर : पावसाच्या वाहत्या पाण्याचा शेती, पिण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून सिंचन प्रकल्प आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करण्यात आला नसल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे…
पॅंटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवल्याने होतात या गंभीर समस्या, वेळीच बदला ही सवय!
बरेच पुरूष पैसे, एटीएम, केड्रिट कार्ड, महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी पॅंटच्या खिशात पाकीट ठेवतात. सामान्यपणे पॅंटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवलं जातं. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. पॅंटी मागच्या खिशात पाकीट…
मुलीच्या छेड काढल्याचा जाब विचारणा-या मायलेकींचा विनयभंग, कुटुंबियास मारहाण
औदयोगीक वसाहतीतील अंबड लिंकरोड भागात मुलीच्या छेड काढल्याचा जाब विचारणा-या मायलेकींचा विनयभंग करीत शेजा-यांनी कुटूंबियास मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल…
रेल्वेच्या डब्यावरील X चा अर्थ काय? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर…
देशातील लाखो लोक रोज एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायक, स्वस्त आणि सोयीस्कर ठरतो. रेल्वेने प्रवास करताना वेगवेगळे अनुभव येतात. वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तुम्हीही…
पीएमपीच्या उत्पन्नासह खर्चात वाढ, ‘पीएमपी’चे उत्पन्न किती? खर्चात वाढ होण्यामागचे कारण काय?
पुणे : ताफ्यातील बसची कमी झालेली संख्या आणि आयुर्मान संपलेल्या बस रस्त्यावर धावत असतानाही गेल्या आर्थिक वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) उत्पन्नात ६५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नात अल्पशी…
भाजप देतंय ३ महिन्यांचा रिचार्ज मोफत? सावधान; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज व्हायरल, क्लिक कराल तर पस्तवाल
पुणे : ‘लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याच्या आनंदात भाजपकडून भारतीयांना मोबाइलचे तीन महिन्यांचे रिचार्ज मोफत देण्यात आहे,’ अशी बतावणी करून सायबर…
तबेल्यात दफन लेकीचा मृतदेह, वडिलांना माहिती असूनही गप्प; १ महिन्यानं उलगडलं रहस्य
लखनौ - उत्तर प्रदेशच्या लखनौ इथं हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी १४ वर्षीय मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. जेव्हा ती गायब झाली तेव्हा घरात केवळ तिचे वडील…
