पुरुषोत्तम चव्हाणच्या सांगण्यावरून पैशांच्या बॅगा आणल्या? आयकर परतावा घोटाळ्याला नवे वळण
मुंबई: २६३ कोटी रुपयांच्या आयकर परतावा घोटाळाप्रकरणी ईडीने आता दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी गेल्या सोमवारी ईडीने आयपीएस अधिकाऱ्याचा पती पुरुषोत्तम चव्हाण याला अटक केली होती. त्याच्या सांगण्यावरून…
१२ लाखांची खंडणी; महिला वकील अटकेत; वाशी पाेलिसांकडून फरार आराेपीचा शाेध सुरू
नवी मुंबई: हॉटेल व्यावसायिकांकडून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि तडजोडीनंतर १२ लाख स्वीकारताना एका महिला वकिलास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. तिचा एक साथीदार फरार असून, वाशी पोलिस…
कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री
अकोला : कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन रास्ता रोको आंदोलन केल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरातील टिळक मार्गावर घडली. शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कपाशी बियाण्यांचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला. कृषी…
अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार, दुप्पट दराने विक्री; कृषी विभागाकडून…
अकोला : जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणासाठी शेतकरी आक्रमक झाल्यानंतर बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे दुप्पट दराने विक्री होत असल्याच्या…
पुणे : घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन, तरुणाला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Khadki Pune Crime News | घरात घुसून एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून असभ्य वर्तन करुन तिला धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) एका तरुणावर गुन्हा दाखल…
अल्पवयीन मुलाला निबंध लिहायला लावणं भोवणार? बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणी नगर भागात पोर्शे कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला (Kalyani Nagar Accident). अपघात झाला त्यावेळी ही कार…
78 वर्षीय वृद्धेवर 30 वर्षांच्या 3 जणांकडून बलात्कार; घरी सोडतो म्हणत थेट.
पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी आणि लाज काढणारी घटना समोर आली आहे. एका 78 वर्षीय वृद्धेवर ३० वर्षांच्या ३ मुलांकडून बलात्कार (Old Lady Raped) करण्यात आला आहे. कोला जिल्ह्यातील दाळंबी येथे ही…
एक्स गर्लफ्रेंडच्या गळ्यावर वार; तरुणाला अटक
- गर्लफ्रेंडचा एक्स बॉयफ्रेंड तिला भेटायला आल्यानंतर त्याच्या अंगावर कार घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची पिंपरी येथील घटना ताजी असतानाच रावेतमधून आणखी एक घटना समोर आली आहे. मागील दीड…
धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या, मेहकर शहरातील घटना
मेहकर : शहरात २२ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या केल्याची घटना २७ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी संशयित चार आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल…
प्रवासी महिलेचा विनयभंग प्रकरणी कॅब चालकास अटक
कॅबमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेचा विनयभंग प्रकरणी कॅब चालकास देहूरोड पोलिसांनी अटक केली. ही घटना 14 मे रोजी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यानंतर आरोपी आपले अस्तित्व लपवून फिरत होता.…
