किरकोळ कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील एका किरकोळ कपडा व्यापाऱ्याने काही कारणाने आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ जूनच्या मध्यरात्री घडली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव…
मोबाइल चोरांच्या दारी पोलिसांची टकटक! दोघांना अटक, विविध राज्यांमध्ये ६० गुन्हे दाखल
मुंबई : मोटारीच्या खिडकीवर टकटक करून चालकाला बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने मोबाइल फोन चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना गजाआड करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. फईम शेख (३५) आणि मोहम्मद फईम अलमुद्दीन खान…
जिया पाण्यात, जिशानचा घरी व्हिडिओ कॉल, काही वेळातच अनर्थ, जळगावच्या भावंडांचा रशियात मृत्यू
जळगाव: रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भावा-बहिणींचा व्हॉल्का नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता घडली. हे दोघेही जळगावच्या अमळनेर येथील राहणारे होते. ते शिक्षण घेण्यासाठी रशियात…
१० रुपयांची भीक, ५६०ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण; ‘फोन -पे’ मुळे छडा, आरोपी जेरबंद
नागपूर : रेल्वे स्थानकावरून ज्या पद्धतीने बंटीबबलीने सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. त्यावरून ते दोघे बाळ चोरणारे सराईत गुन्हेगार असावे, असा संशय आतापर्यंतच्या घटनाक्रमातून पुढे आला आहे. चिमुकला नजरेस पडताक्षणीच…
तीन वर्षापासून फरार असलेले दाेन आराेपी गजाआड
अकाेला : सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चाेरी प्रकरणात फरार असलेल्या दाेन आराेपींना सुमारे तीन वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. हे आराेपी तीन दुचाकी चाेरी प्रकरणात तीन वर्षांपासून फरार हाेते.…
कडेगावला लाचेच्या मागणीबद्दल लिपिकास अटक
सांगली: खरेदी केलेल्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजार रूपये लाचेची मागणी केल्याबद्दल कडेगाव नगरपंचायतीचा लिपिक सागर रामचंद्र माळी (वय ३२, रा. साईनगर, कडेगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक…
बिल्डरला खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना अटक; वाहनांसह माेबाईल जप्त
(नागपूूर) कामठी : नागपूर शहरातील बिल्डरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडून कार, माेटारसायकल व माेबाइल फाेन जप्त केले…
घरात घुसून पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने केला खून; पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
पुणे : पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने खून केला. सुमीत उर्फ सोनल पटेकर (रा. अग्रवाल प्राईड,…
घरात छुपा कॅमेरा लावून पत्नीचे शूटिंग, पतीच्या कृत्याचे बिंग फुटले; चंदननगर भागातील घटना
पुणे : पतीने पत्नीचे हिडन कॅमेऱ्याद्वारे घरात चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराची साफसफाई करताना पत्नीच्या हाती हा छुपा कॅमेरा लागला आणि पतीच्या कृत्याचे बिंग फुटले. याप्रकरणी यमुनानगर,…
लिंबोना शिवारात सापडला अज्ञान व्यक्तीचा कुजलेले मृतदेह.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील लिंबोना शिवारातील राजेभाऊ सोनाजी उकंडे यांच्या शेतात एका अज्ञान व्यक्तीचा मृत्यूदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मंठा तालुक्यातील लिंबोना. शिवारातील गट…
