धोत्रा भनगोजी येथील घटना.शेतीचा वाद विकोपाला केला ! पुतण्याने काकाचा जीव घेतला!
मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज धोत्रा भंन गोजी:----- शेतीचा वाद विकोपाला केला ! पुतण्याने काकाचा जीव घेतला; ट्रॅक्टरखाली चिरडले; धोत्रा भनगोजी येथील घटना .धोत्रा भणगोजी येथील रहिवासी जनार्दन तुकाराम जोशी…
रेकी करून सलमानचा करणार होते गेम; बिष्णोई, गोल्डी गँगच्या चौघांना अटक
नवीन पनवेल : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँगच्या चौघांना पनवेलसह बंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, गुजरात आदी राज्यांतून पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने…
कोल्हारेच्या सरपंचावर प्राणघातक हल्ला, ग्रामपंचायत सदस्याचेच कृत्य
नेरळ : कर्जत तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयातच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच महेश विरले हे गंभीर…
वृद्धेवर अत्याचार करणारा फरार आरोपी अखेर गजाआड
अलाको: दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नेऊन एका शेतात वृद्धेवर लैंगिक अत्याचार करणारा फरार आरोपी युवकास अखेर बोरगाव मंजू पोलिसांनी २ जून रोजी अटक केली आहे. बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत…
मुंबईतून पळालेली भावंडे ग्वाल्हेरमधूनही बेपत्ता
ग्वाल्हेर : चार भावंडे मुंबईतील त्यांच्या घरातून पळून गेली आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात रेल्वेतून उतरल्यानंतर ती बेपत्ता झाली आहेत, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली…
सलमान खान हत्याकट प्रकरणी आणखी एकाला अटक
नवीन पनवेल : सलमान खान हत्येच्या कटाप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली. दीपक हवासिंग गोगालिया ऊर्फ जॉनी वाल्मीकी (३०, रा. ग्राम तिग्रणा ठाणा, भिवानी, हरियाणा) याला नवी मुंबई पोलिसांनी हरियाणातील…
दुचाकी वरून पडलेल्या महिलेला एसटी बसने चिरडले
ST bus accident तालुक्यातील रोहना येथून पारवा ता. पुसद कडे जात असलेल्या दुचाकी स्वार महिला रस्त्यावर पडली असता त्याच दरम्यान भरधाव एसटी बसच्या चाकाखाली आल्याने घटनास्थळी सदर महिला ठार झाल्याची घटना…
मुलाला ATM सापडलं अन् काढले 25 हजार रुपये, घरी येऊन बापाला सांगितलं तर…
खरगोन : सध्याच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना समोर येत आहेत. सायबर क्राईमच्या माध्यमातूनही लोकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत एक अनोखी घटना…
हक्काच्या राज्यात भाजपला धक्का बसणार, C-व्होटरचा मोठा अंदाज, थेट निकालाच सांगितला.
सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यामुळे सध्या याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 4 रोजी आहे. भाजपसाठी…
छोटा राजनला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा; जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल
मुंबई: हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयानेछोटा राजनला गुरुवारी दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २३ वर्षांपूर्वी जया यांची हत्या करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार जे. डे. यांची हत्या…
