एकापाठोपाठ एक ८ मुली झाल्या, पतीकडून छळ, संतापलेल्या पत्नीने शेजाऱ्यालाच सुपारी दिली अन्…
पिंपरी: सलग आठ मुली झाल्याने पती पत्नीचा वारंवार छळ करत होता. त्यामुळे पत्नीने पतीला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, ते सारे फसत होते. शेवटी संतापलेल्या पत्नीने पतीला मारण्यासाठी सराईत गुन्हेगारांना दोन…
रस्ता ओलांडताना अनर्थ, भरधाव वाहनाने दोघांना चिरडलं, जिवलगांचा जागीच करुण अंत
पुणे : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव वाखारी गावच्या हद्दीतील आयसी कंपनीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या दोन पादचाऱ्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि. १०…
पोलीस कुणाच्या बापाचे नसतात…पहूर पो. स्टे. चे पो. निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या पोलीस टिमने पहूर शेंदुर्णी हद्दीत वाढविला खाकीचा धाक – खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस 12 तासात अटक , जिल्ह्यातील पहिली NPDA कारवाहीची प्रोसेस सुरु…
जामनेर प्रतिनिधी गोकुळ शसिंग राजपूत शेंदुर्णी ता. जामनेर - जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग येरुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पो. स्टे. चे…
चालत्या बसमध्ये प्रवाशाला हार्ट अटॅक, बेस्ट वाहकाने सीपीआर देऊन वाचवले प्राण
मुंबई: हृदयविकाराचा झटका आलेल्या एका ६२ वर्षीय प्रवाशावर बेस्टच्या बसवाहकाने केलेल्या प्रथमोपचारामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. ही घटना घाटकोपरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये रविवारी घडली. रोहिदास पवार असे या प्रवाशाचे नाव…
मजूरांना डबे देऊन येताना ट्रॅक्टरची बाईकला जबर धडक, दोन सख्ख्या भावांचा करुण अंत
सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर चिमणगाव गोठा ते खिरखंडी रस्त्यावर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ऊस तोडणी मुकादम असणारे दोन सख्खे भाऊ ठार झाले. अपघातानंतर तब्बल दीड तास त्यांना…
संडे जीवावर बेतला, मित्रांसोबत पोहायला गेला तो परतलाच नाही, घरच्यांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
जालना: पोहायला म्हणून मित्रांसोबत गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जालना शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रस्त्यावरील तलावात काल रविवारी दुपारी घडली. वैभव गणेश कावळे (वय १५)…
विषारी चारा खाऊन ४० मेंढ्यांना विषबाधा, २३ मेंढ्यांचा तडफडून मृत्यू; मेंढपाळांचं लाखोंचे नुकसान
हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वाघी सिंगी शिवारामध्ये कोर्टा येथील मेंढपाळांच्या मेंढ्यांना विषारी चाऱ्यातून विषबाधा झाल्याने २३ मेंढ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान या मेंढपाळांचे झाले आहे. या घटनेत ४०…
चौघींचे खून करुन शेतात पुरल्याचा आरोप, सिरीयल किलर अण्णा वैद्य जमावाच्या हल्ल्यात ठार, अहमदनगरमध्ये थरारक घटना
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला व काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेला मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) याने रविवारी (दि. १०) सायंकाळी एका…
छत्रपती संभाजीनगरात ५५० डिफॉल्टर कंपन्या; PF विभागाने उगारला कारवाईचा बडगा, २३ कोटी रक्कम थकीत
छत्रपती संभाजीनगर : कामगारांचे हक्काचे पीएफ अंशदान नियमित भरण्यास टाळाटाळ करणे; तसेच दंड आणि व्याज देण्यास कुचराई करणाऱ्या अशा सुमारे ५५० डिफॉल्टर कंपन्या, आस्थापना विभागात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
Nashik Cylinders Blast: ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत स्फोट, ८-१० जण जखमी Video
नाशिक: गंगापूर रोडवरील स्वामी विवेकानंद मार्गावरील शांतिनिकेतन चौकात ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान स्फोट झाला. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील शांतिनिकेतन चौकात ही…
