नाशिकच्या निफाडमध्ये शिवशाहीला भीषण आग,छत्रपती संभाजीनगर मार्गावर बस पेटली, चालकाची सतर्कता अन् प्रवासी बचावले
नाशिकः जिल्ह्यात असलेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील शिंपी टाकळी फाटा या ठिकाणी नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर दुपारच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. या बसने अवघ्या काही वेळातच पेट…
नोकरीच्या आमिषाने नाशिककरांना कोट्यवधींचा गंडा, ‘प्री-पेड टास्क’च्या नावाखाली बँक खाती रिकामी
नाशिक: शहरात गतवर्षीच्या तुलनेत सन २०२३ च्या अकरा महिन्यांत सायबर गुन्हेगारीतल्या फसवणुकीच्या रकमेत तब्बल सहापट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन २०२२ मध्ये २६ गुन्ह्यांत ९२ लाख रुपयांचा गंडा…
करोनात पतीला गमावलं, दोन वर्षांनंतरही दु:ख कमी होईना, अखेर… ८ वर्षांची चिमुकली अनाथ झाली
नागपूर: पतीच्या निधनाने तणावात असलेल्या ३८ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. ही हृदयद्रावक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळगीनगर येथील साई रिजन्सी अपार्टमेंट येथे घडली. सोनाली अजय खर्चे असे मृत महिलेचे…
मुंबई-पुणे महामार्गावर २ भीषण अपघात; एक चालक ठार तर दुसरा गंभीर, खासगी बसमधील ११ प्रवासी जखमी
लोणावळा, पुणे : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्री दोन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाले आहे. दुधाच्या टँकरने एका…
कापूस, सोयाबीन, तांदूळ चोरी करणारी टोळी जेरबंद, 2 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, 4 गुन्ह्यांची उकल.!!नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी
प्रविण चव्हाणनंदुरबार -: मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटार, इतर शेती माल, मोटार सायकल चोरीच्या घटनांबाबत नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना…
तरंगवाडी शिवरात बापालाच शेतीच्या वादातून एकाच फावड्यात यमसदनी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी -:--- शेंदूर्णी येथे बाप- लेकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना येथे घडली असून शेतीच्या वादाच्या वादातून मुलानेच बापाच्या डोक्यात लोखंडी फावडे मारून…
पहूर येथील बालकवी विद्यार्थ्यांनीचा आयशरच्या धडकेत जागीच मृत्यू संतप्त नागरिकांचा पहूरला रास्ता रोको
पहूर, ता.जामनेर येथे आयशरच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पावणे आठ वाजेच्या दरम्यान घडली. पहूर येथील शिक्षक तथा पत्रकार शंकर भामरे सायकलने मुलगी ज्ञानेश्वरी भामेरे हिच्यासह बस स्टॅन्ड वर…
मुलगी मित्राला भेटायला गेली, संतापलेल्या कुटुंबाने कास पठारावर नेऊन चोपले, साताऱ्यात ५ जणांवर गुन्हा
सातारा : घरातून सकाळी महाविद्यालयात जाते असे सांगून बाहेर पडलेली तरुणी सकाळीच लॉजवर मित्रासोबत निघाली होती. मात्र, लॉजसमोरच घरातल्यांनी तिला रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिच्या मित्राला अक्षरश: त्यांनी धू-धू धुतलं. एवढेच नव्हे…
घरी एकटी राहणार नाही म्हणून लेकीने फोडला हंबरडा, आईने विश्वासात घेऊन विचारताच हादरली…
जालना : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. सध्या महिला कुठेही सुरक्षित नाही, हेच सत्य आहे. अशात जालन्यामध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.…
आधी रस्त्यात अडवलं; नंतर मारहाण अन् भरचौकात तरुणाला संपवलं, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
बीड: अंबाजोगाईमध्ये मोंढा रोडवर एका तरुणाचा फिल्मी स्टाईलने मारहाण करत दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरातील…
