मंत्रालयात नोकरी लावतो; तरुणांना आमिष दाखवलं, लाखोंचा गंडा घातला, नंतर पलायन
बीड: आरोग्य विभागात नोकरीला लावून देतो, अशी बतावणी करून मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाकडून २ लाख ९० हजार रूपये घेतले. मात्र नोकरी दिली नाही. तसेच घेतलेले पैसेही परत दिले नाही. आपली…
ललित पाटीलसह चौघांचा पाय आणखी खोलात,नाशिक न्यायालयाचा मोठा निर्णय, पोलीस ड्रग्ज प्रकरणाचा छडा लावणार?
नाशिक : एमडी ड्रग्ज प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या ललित पाटीलचा ताबा काल नाशिक पोलिसांनी घेतला. आज नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पाटील याला हजर करण्यात आले होते. यावेळी ललित पाटीलसह…
रेग्युलेटर बसवत असताना अचानक गॅस गळती; सिलिंडरने पेट घेतला, घरात आग लागली अन्…
परभणी: घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरला रेग्युलेटर बसवत असताना गॅस गळतीमुळे सिलिंडरने अचानक पेट घेतला. लागलेल्या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले. एक जण जखमी झाल्याची घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील कानसूर…
निवडणुकीच्या वादातून दलित कुटुंबांवर हल्ला ७१ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर : अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादतून पिंप्री निर्मळ (ता. राहाता) या गावात जमावाने दोन दलित कुटूंबांच्या घरावर हल्ला केला. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात ७१ जणांविरूद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक…
Buldhana Accident: एसटी बस-मालवाहू वाहनाची जोरदार धडक, भीषण अपघात चालक गंभीर, विद्यार्थीही जखमी
बुलढाणा: बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा ते उदयनगर दरम्यान पिंप्री कोरडे नजिक आज,५ डिसेंबरच्या सकाळी भीषण अपघात झाला. एसटी बस आणि छोट्या मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक झाली यात दोन्ही चालक गंभीर जखमी असून…
नीरा-देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख निधी
भोर (पुणे) - तालुक्यातील नीरा-देवघर धरण प्रकल्पाअंतर्गत नवीन नीरा-देवघर सिंचन प्रकल्पाला ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या खर्चास केंद्र सरकारने गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
पिंपरी-चिंचवडच्या स्फोटातील इतर दहा जणांची प्रकृती गंभीर; जिल्हाधिकारी ससूनमध्ये, रुग्णांची केली चौकशी
पुणे : तळवडे एमआयडीसी येथील फटाक्यांच्या कारखान्यात आगीमध्ये जखमी झालेल्या दहा रुग्णांना ससून रुग्णालयात सायंकाळी दाखल करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी…
पतीवर थेट ॲसिडच फेकल्याची धक्कादायक घटना; संशयावरून रागात पत्नीचे कृत्य
नागपूर.सुखी संसारात संशयाने घर केले की तो संसार उध्वस्त झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. याच संशयावरून पत्नीने पतीवर थेट ॲसिडच फेकल्याची धक्कादायक हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. धीरज भीमराव…
तुरुंगातच आखली लुटमारीची योजना, बाहेर येताच डल्ला, सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्यांना अटक
नागपूर : हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथील सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कृष्णा ऊर्फ जॉन तिवडू पंचेश्वर (२७) आणि अशोक कांदू चौधरी…
तळवडे एमआयडीसीमध्ये मोठी दुर्घटना,फटाक्याच्या कंपनीत आग लागून ७ जणांचा मृत्यू
पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील तळवडे परिसरात असणाऱ्या एका फटका गोदामाला आग लागून ७ जण मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये सर्व महिलांचा…
