दारु बनविणेकामी उपयोगी पडणाऱ्या अवैध स्पिरीट वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई , 585 लीटर स्पिरीटसह 10 लाख 04 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत..!!
प्रविण चव्हाण नंदुरबार -: महाराष्ट्र लगत असणाऱ्या गुजरात राज्यात अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही तसेच अवैध दारुची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत सूचना नंदुरबार जिल्हा…
शेती साहित्य, कापूस, ऑईल व मोटार सायकल चोरी करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या जेरबंद, एकूण 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे 8 क्विंटल कापूस, 270 लीटर ऑईल, 1 मोटारसायकल व 7 इलेक्ट्रीक मोटर हस्तगत, 4 गुन्ह्यांची उकल.!!
नंदुरबार -: मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटार, इतर शेती माल, मोटार सायकल चोरीच्या घटनांबाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना तक्रारी प्राप्त…
Pune Crime News : हडपसरसह नव्याने समाविष्ट गावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट
हडपसर : परिसरात सध्या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट माजला आहे. पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे सारे धंदे थेट चौक, रस्ते, शाळा अशा दर्शनी भागात हातपाय पसरू लागले आहेत. त्यामुळे अनेक…
महिलांसाठी पुणे असुरक्षितच, विनयभंग-अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ,अल्पवयीन मुलींना अधिक धोका
पुणे: देशात महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असतानाच या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी ४५ हजार ३३१ गुन्हे…
चेष्टेत कॉम्प्रेसर पाईपमधील हवा पोटात सोडल्याने मुलाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : चेष्टा मस्करीतून काॅम्प्रेसर यंत्रातील हवा पाईपद्वारे अल्पवयीन मुलाच्या पोटात सोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.…
Pune News : एअर कॉम्प्रेसरने पोटात हवा भरल्याने मुलाचा जागीच मृत्यू
पुणे : चेष्टा मस्करीतून एका तरुणाने एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना हडपसर औद्योगिक वसाहतीतील फूड प्रोसेसिंग कंपनीत सोमवारी घडली.मोतीलाल साहू (वय १६)…
गुन्हेगारीच्या आगरात ६८ कर्मचाऱ्यांवर भार
मिरज : शहरातील विस्तारानंतर २०१५ मध्ये मिरज पोलिस ठाण्याची महात्मा गांधी पोलिस ठाणे ही स्वतंत्र निर्मिती झाली. या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मिरज, कृष्णाघाट परिसर ते मिरज-कोल्हापूर रोड आणि पंढरपूर रोडपर्यंतची हद्द…
मेट्रीमोनिअल साईटवरील मैत्री पडली महागात ! मंत्रालयात नोकरीचं अमिष दाखवत तरुणीला घातला गंडा
विवाहविषयक ॲपवर ओळख झालेल्या एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून ७७ हजार ३०४ रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल…
शेतकऱ्यांचा ‘गांजा’ अन् सरकारी धोरणांचा वांदा ! मागितली गांजा शेतीची परवानगी, अधिकारीही चक्रावले
पुसद विधानसभेच्या टोकावर शेतकऱ्यांनी कापसाच्या पिकात गांजाच्या ओळी लावल्या. पोलिसांनी अवैध गांजा शेतीवर कायद्याचा बडगा उगारत मागील महिन्यात कारवाईचा मोठा गाजावाजा केला. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेती नेहमी तोट्यात जाऊ…
Pune : भिगवण बारामती रस्त्यावर अपघात चार जण जखमी
शेटफळगढे : भिगवण-बारामती रस्त्यावर शेटफळगढे (ता इंदापूर) येथे दोन चार चाकी गाडींचा अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना बारामती येथील महिला हॉस्पिटल ला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये नागेश…
