तळणी व ऊस्वद देवठाण येथे मा मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन.
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही. वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत. आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत…
हातात खडू न घेता आदर्श शिक्षक पुरस्कार गट समन्वयक पद अस्तित्वात नाही म्हणून कारवाई करण्यात यावी
प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे दि.7/8/2023 रोजी.ई-मेल द्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तक्रार करून तक्रारी पुढे म्हटले आहे…
अबब… हे काय ? रेतीमाफियाची तहसीलदार यांना जीवे मारण्याची धमकी..!
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा-तालूक्यातील उस्वद रेती घाटावर पहाणी करण्याकरीता तसेच अवैधरीत्या होत असलेल्या रेती उत्तखनन व रेती वाहतूकीला पायबंध घालण्यासाठी जात असलेले मंठा तहसीलदार कैलासचंन्द्र वाघमारे यांना…
गरोदर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील अंभोडा कदम येथील वर्षा आकाश चव्हाण (वय २८) या विवाहितेने सासरकडील नातेवाइकांच्या त्रासाळा कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि. १९) ही…
राज साहेबांच्या कर्नाटक राज्यातील निवडणुकीच्या निकालावर मत व्यक्त केल्यामुळे भाजपवाल्यांच्या बुडाखाली आग लागली,,,
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. कर्नाटक राज्यातील निवडणुकीच्या विजय संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मनसे अध्यक्ष श्रीमान राज ठाकरे यांनी उत्तर देताना म्हणाले पाहाटे झालेली शपथविधी भाजपची मोठी चूक, भाजप…
पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या… खंदारे दहिफळ येथिल घटना…
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. तळणी, मंठा तालुक्यातील तळणी येथून जवळच असलेल्या दहिफळ खंदारे येथील रहीवाशी असुन आज दि.१२/०५/२०२३ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजले दरम्यान घडली असुन संजय…
समाज सेवक परमेश्वर नाईकवाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
गजानन माळकर,जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. जालना जिल्हा - बदनापूर तालुक्यातील परमेश्वर नाईकवाडे यांची जन्म भूमी असलेले खादगावं येथे दरवर्षी प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग / टीफिन / कंपास व ईतर…
मंठा शहरात खुलेआम भेसळयुक्त व कालबाह्य खाद्यपदार्थ विक्री, खाद्यभेसळ विभाग आहे कुठे ?
अन्न भेसळ विभागाला लाख रुपये हप्ते जात असल्याची चर्चा गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा ता.१४ वृत्तसंकलन मंठा शहरातील खेतेश्वर बिकानेर खेळते मानवाच्या जीवाशी, चक्क सहा महिने कालबाह्य…
आमदार बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा . जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली…
वाळूने भरलेली ट्रॉली पलटली पथकाला धमकावत ट्रॅक्टर पळविला ; गून्हा दाखल
गजानन माळकर,जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील ऊस्वद येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांनी कारवाईसाठी आलेल्या महसुल पथकाला पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात बाळूची ट्रॉली पलटी झाल्यानंतरही सोबत्याच्या मदतीने नायब तहसीलदाराला…
