ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

जिल्हा क्रीडा स्पर्धेत जि. प. शाळेची नेत्रदीपक कामगिरी तालुकास्तरीय स्पर्धेत जऊळका शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जऊळका, दि. ३ (प्रतिनिधी):दुसरबीड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जऊळका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतरस्त्यासाठी महिलांचा तहसीलमध्ये ठिय्या आंदोलन कायम प्रशासनाची उदासीनता; नऊ दिवसांपासून शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन विवरा येथील पारंपरिक वहिवाटीच्या रस्त्यावर खासगी कंपनीचे अतिक्रमण

मलकापूर, दि. ३ (प्रतिनिधी): विवरा येथील शेतकऱ्यांचा पारंपरिक वहिवाटीचा शेतरस्ता खासगी कल्पा पॉवर कंपनीने अडविल्याच्या निषेधार्थ पाच शेतकऱ्यांनी मागील नऊ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र, आंदोलनाच्या तीव्रतेनंतरही प्रशासनाकडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सिंदखेड राजाहून रवाना राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन जिल्हाभरात जाणार; ठिकठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली

सिंदखेड राजा, दि. ३ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाला सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचे दर्शन घडवून, तो तीन दिवसांसाठी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नेण्यासाठी ३ फेब्रुवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

होमिओपॅथिक शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी NCH अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक

विशेष प्रतिनिधी : आज नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी (NCH) च्या अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत देशातील होमिओपॅथिक शिक्षण अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा

KHOZ MASTER KHOZ MASTER

तुकाराम महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रा; हजारो भाविकांना महाप्रसाद

तुकाराम महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रा; हजारो भाविकांना महाप्रसाद खामगाव, दि. २ (प्रतिनिधी) :संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अद्वितीय दर्शन घडले. कुणबी समाज उत्सव

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजितदादा पवार यांचा पवित्र अस्थिकलश जिल्ह्यात; ५ फेब्रुवारीला संत चोखा जलाशयात अस्थिविसर्जन

देऊळगाव राजा/सिंदखेड राजा, दि. २ (प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित

KHOZ MASTER KHOZ MASTER

खामगाव तालुक्यातील शेतशिवारात बिबट्याचा वावर;

शेतकऱ्यांमध्ये भीती खामगाव प्रतिनिधी : खामगाव तालुक्यातील शिरजगाव, देशमुख, खुटपुरी व घाटपुरी गावांच्या शेतशिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोटारसायकल रॅली

मलकापूर प्रतिनिधी : रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ३१ जानेवारी २०२६ रोजी मलकापूर शहरात रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३०

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीच्या सौरभ गाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक

चिखली प्रतिनिधी : चिखली येथील उदयोन्मुख बुद्धिबळपटू व श्रीकृष्णनगर येथील रहिवासी राजेश गाने यांचा मुलगा सौरभ गाने याने अमरावती येथे झालेल्या बिलो–१७०० प्राईड रेटिंग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहनतीलाच प्रभुशक्ती समजणारे संत रविदास होते : डोंगरे

मेहकर प्रतिनिधी : सर्व जीव एकाच मातीतून निर्माण झाले असून सर्वांचा निर्माता एकच आहे. त्यामुळे सर्वांमध्ये समानता आहे; इथे कोणीही लहान-मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती मानणारा माणूसच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी

KHOZ MASTER KHOZ MASTER