ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

बुलढाणा पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान

बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंगरूळ नवघरे येथे लाभार्थ्यांच्या घरकुलांची पाहणी

मंगरूळ नवघरे प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) २०२४-२५ व २०२५-२६ अंतर्गत मंगरूळ नवघरे येथे मंजूर घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामांची ३१ जानेवारी रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीसाठी ग्रामपंचायत मंगरूळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

हिंगणा येथील मराठी प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात

खामगाव प्रतिनिधी : तालुक्यातील हिंगणा (उमरा) येथील मराठी प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसरपंच ज्योती विलास पवार या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच ज्योती विलास

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूर नजीक दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी

मलकापूर प्रतिनिधी : २ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता मलकापूर-डिलक्स फर्निचर मार्गावर राजूर तर्फे जात असलेल्या शेख जावेद शेख हनीफ (वय ३५) यांच्या दुचाकीचा (MH 28- के 4395) निंबारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरच्या विश्वकर्मा मंदिरात प्रभु विश्वकर्मा प्रगटदिन महोत्सव संपन्न; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

मेहकर प्रतिनिधी : मेहकर येथील लोखंडी पायऱ्या परिसरातील विश्वकर्मा मंदिरात प्रभु विश्वकर्मा प्रगटदिन महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. महोत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. सकाळी ५ वाजता विश्वकर्मा महिला भजनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोनू चव्हाण गोरसेना संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडले

बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू चव्हाण यांची गोरसिकवाडी-गोरसेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत २४ जानेवारी रोजी तुळजापूर

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतशिवारात बिबट्याचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

खामगाव : तालुक्यातील शिरजगाव देशमुख, खुटपुरी व घाटपुरी या गावांच्या लगत असलेल्या शेतशिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून विशेषतः रात्रीच्या वेळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतीत गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी

खामगाव : खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक समता, बंधुता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेस

KHOZ MASTER KHOZ MASTER

बीडीसीसी बँकेचे शाखाधिकारी अपघातात ठार उदयनगर–बुलढाणा मार्गावरील डासाळानजीक घटना

उदयनगर, दि. २ (प्रतिनिधी)जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) उदयनगर शाखेचे व्यवस्थापक विजय आराख यांचा अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात ३१ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे

KHOZ MASTER KHOZ MASTER

माळेगाव जि. प. शाळेत संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

दाताळा, दि. २ (प्रतिनिधी)दाताळा येथून जवळ असलेल्या माळेगाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत संत थोर समाजसुधारक संत रविदास महाराज यांची जयंती १ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER