बिबट्याने निलगायीचा फडशा पाडला कोथळी शिवारातील घटना; शेतकरी भयभीत
मोताळा, दि. २ (प्रतिनिधी)मोताळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून तळणी, सारोळापीर, सारोळा मारोती, रोहिणखेड, भोरटेक, पिंपळपाटी आदी भागात जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, ३१ जानेवारीच्या रात्री…
सहकारच्या थरारक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षक थक्क विद्यार्थिनींनी सादर केला देशसेवेचा जिवंत देखावा
देऊळगाव राजा, दि. २ (प्रतिनिधी)देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र सज्ज असलेल्या भारतीय जवानांचे शौर्य, धाडस व कठोर प्रशिक्षण यांचे जिवंत दर्शन देऊळगाव मही येथील सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी आपल्या अंगावर काटा…
विहिरीत बुडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
मंगरुळ नवघरे, दि. २ (प्रतिनिधी)हराळखेड येथे विहिरीत पाण्यात बुडून एका ५२ वर्षीय शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. किसन भगवान येवले…
श्रींच्या १४८ व्या प्रगटदिन उत्सवास उत्साहात सुरुवात संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम; भाविकांची मोठी गर्दी
शेगाव, दि. २ (प्रतिनिधी)“चला हो शेगावी जाऊ, जिवाचा जिवलगा पाहू…”या भक्तिभावपूर्ण वातावरणात श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या १४८ व्या प्रगटदिन उत्सवास आज, २ फेब्रुवारीपासून भक्तिभावात सुरुवात झाली. यानिमित्त सकाळी…
बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील डॉक्टर ग्रामीण ओपीडीत अडकले मूळ उद्देश बाजूला; ग्रामीण बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
डोणगाव, दि. २ (प्रतिनिधी)राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) हा भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्यविषयक समस्या लवकर ओळखून…
रस्ता सुरक्षा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : ब्रह्मा गिरी देऊळगाव राजात मोटारसायकल रॅलीद्वारे जनजागृती
देऊळगाव राजा, दि. १ (प्रतिनिधी) –शहरातील नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे हा मोटारसायकल रॅलीचा मुख्य उद्देश आहे. आगामी काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई…
मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमात पित्याचा गोंधळ दारूच्या नशेत फरशीचा तुकडा मारून मुलीवर हल्ला
खामगाव, दि. १ (प्रतिनिधी) –शहरातील बर्डे प्लाट परिसरात मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान दारूच्या नशेत आलेल्या पित्याने घरात गोंधळ घालत फरशीचा तुकडा मारून स्वतःच्याच मुलीच्या डोक्यात घाव घातल्याची धक्कादायक घटना ३१ जानेवारी…
मेहकर तालुक्यातील २५ गावे रेशन धान्यापासून वंचित मकर संक्रांत व प्रजासत्ताक दिनीही धान्य नाही; लाभार्थी त्रस्त पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
डोणगाव, दि. १ (प्रतिनिधी) –मेहकर तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली पूर्णतः कोलमडली असून गोरगरीब नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच डोणगाव येथील गोडाऊनवरून…
राहेरी व दुसरबीड येथील खडकपूर्णा नदीवरील रेती घाटावर पर्यावरणीय प्रश्न
राहेरी बु. प्रतिनिधी : राहेरी व दुसरबीड गावांमधून वाहणारी खडकपूर्णा नदी ही नेहमीच रेती बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. या वर्षाकरिता नदीपत्रातील रीती घाटाचा अर्ज दिला गेला होता, परंतु काठाच्या काही शासन…
जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड कॉलेजमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
मेहकर प्रतिनिधी : जीवन अमूल्य आहे; वाहतूक नियमांचे पालन करा! अशा संदेशासह बुलढाणा पोलीस विभाग व मेहकर पोलीस उपविभाग ने ३१ जानेवारी रोजी मेहकर शहरात दुचाकी रॅली काढून जनजागृती अभियान…
