कामाचा माणूस… कायम स्मरणात राहील” स्व. अजितदादा पवारांना राहुल बोंद्रे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कामातून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम धावणारे कर्तव्यदक्ष नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व कायम…
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे आघाडीची प्रचार सभा उत्साहात संपन्न
खुलताबाद प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या आघाडीतील सर्व अधिकृत…
मंठा पोलीस प्रशासनाचा अवैद्य धंद्याला पाठिंबा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे..
जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलिसांचे ब्रीदवाक्य असून सज्जनाच्या रक्षण करणे आणि दूरजनांचा सहार करणे हा 'खाकी' म्हटले की, सर्वसामान्यांचा विश्वास परंतु मंठा शहरांमध्ये नव्हे संपूर्ण तालुक्यामध्ये अवैद्य धंद्याचा…
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने विश्वकर्मा यांची जयंती साजरी
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय सिव्हिल काॅलनी देऊळगाव राजा तसेच जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन आठवडी बाजार…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मोरगव्हाण येथे विशेष जनजागृती स्वच्छ ग्राम पुरस्कारानंतर विकासासाठी भरत गणेशपुरेंच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम
रिसोड प्रतिनिधी : तालुक्यातील मोरगव्हाण ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री मोरगव्हाण समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. या…
पंचायत समितीच्या आवारातील जलकुंभ ठरला शोभेची वास्तू लाखो रुपये खर्चून उभारलेली पिण्याच्या पाण्याची सुविधा निष्क्रिय
देऊळगाव राजा प्रतिनिधी : ग्रामीण भागातील जनतेच्या विविध समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी तालुकास्तरावर पंचायत समिती ही महत्त्वाची प्रशासकीय यंत्रणा आहे. दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक पंचायत समिती कार्यालयात येत…
मलकापुरात नकली नोटांद्वारे फसवणुकीचा प्रयत्न २० हजारांत २ लाखांचे आमिष; पोलिसांनी डाव उधळला, दोघांना अटक
मलकापूर प्रतिनिधी : विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात पुन्हा एकदा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वस्तात दुप्पट-तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला मलकापूर शहर पोलिसांनी मोठ्या…
काटगाव येथे धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार सभा
तुळजापूर प्रतिनिधी : धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ काल तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे प्रचार सभा उत्साहात पार पडली. या सभेत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी…
विद्या खरात यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
सिंदखेड राजा प्रतिनिधी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव लेंडी येथे प्रजासत्ताक दिनी जिजाऊ-सावित्री कर्मयोगिनी पुरस्कार प्राप्त सहाय्यक शिक्षिका विद्या दत्तात्रय खरात यांना गजानन महाराज सांस्कृतिक आश्रम बीबी, तालुका…
बुलढाण्यात गणराज्य दिनानिमित्त कामगार कल्याण केंद्रात ध्वजारोहण व पुष्पहार समारंभ
बुलढाणा प्रतिनिधी : २६ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक कामगार कल्याण केंद्रात गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष गजेंद्र शालीग्राम दांदडे होते. उपनगराध्यक्ष दांदडे यांच्या हस्ते…
