ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

चिखलीतील ब्रिटिशकालीन विश्रामगृह पाडण्यावर कारवाईस दिरंगाई; प्रशासकीय अनास्था उठवतो प्रश्न

चिखली, दि. ३१ – येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विश्रामगृहाची इमारत विनापरवानगी पाडल्याप्रकरणी प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे उघड झाले आहे. दफ्तर दिरंगाई कायदा २००६ लागू असूनही या प्रकरणातील चौकशी अहवाल अजूनही सादर

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव महीत विद्युत शॉक लागून परिचराचा दुर्दैवी मृत्यू

देऊळगाव मही, दि. ३१ (प्रतिनिधी) – स्थानिक छत्रपती चौक परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर संतोष गंगाराम आरमाळ (वय ६२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते घराच्या नवीन जागेच्या बांधकामावर सकाळी पाणी मारताना

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार

बुलढाणा – जिल्ह्यातील किन्होळा, गणेशपुर आणि जानेफळ या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्यातील विविध केंद्रीय परीक्षकांनी आरोग्य केंद्रांची तपासणी करून अहवाल केंद्रीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्रामीण पत्रकारांना संजीवनी दर्पण पुरस्कार; प्रेरणा देणारा सोहळा प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत पत्रकार बांधवांचा सन्मान

डोणगांव : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा संजीवनी सेवाभावी परिवाराच्या वतीने ग्रामीण भागातील पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी दर्पण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा दि. 1 फेब्रुवारी 2026

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीत सर्वपक्षीय बंद; स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग

चिखली : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, २९ जानेवारी रोजी चिखली शहरात

KHOZ MASTER KHOZ MASTER

आंबेपूर जि.प. मतदारसंघात शिवसेनेचा जोरदार प्रचार; रसिका केणी यांना बहुमताने निवडून देण्याचे दिलीपशेठ भोईर यांचे आवाहन

आंबेपूर : आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने जोरदार प्रचार सुरू असून, झालेल्या प्रचार सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिवसेनेच्या उमेदवार रसिका केणी यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

कुजबुजेतून उलगडला गंभीर गुन्हा; डोंगरतळा प्रकरणाचा यशस्वी छडा जिंतूर पोलिसांच्या धाडसी तपासाची दखल; पोलीस अधीक्षकांकडून गौरव

जिंतूर : डोंगरतळा शिवारातील कमळजाई देवी मंदिर परिसरातील निर्जन भागात महिलां व तरुणींचा विनयभंग करून मोबाईल व रोख रक्कम लुटण्याच्या घटना घडत होत्या. मात्र भीतीपोटी कोणतीही तक्रार दाखल होत नसल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

अखिल भारतीय ग्राहक पंचायत व जागृती मंचचा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत व जागृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिन व वसंत पंचमी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम

KHOZ MASTER KHOZ MASTER

चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक पलटी; चालक किरकोळ जखमी

डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक पलटी होऊन रस्त्याखाली गेल्याची घटना ३० जानेवारी २०२६ रोजी घडली. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्रामपंचायत कार्यालयात स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

जानेफळ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, ३० जानेवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER