दुसरबीड : ध्येय निश्चित ठेवल्यास यश निश्चित – शितल गायकवाड
दुसरबीड प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकदा परिस्थिती आणि संघर्षाचे कारण पुढे करून अभ्यासातील सातत्य व मेहनतीपासून दूर जातात. मात्र, ठाम ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केले, तर यश निश्चितच…
डोणगाव : ५२५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात, प्रशासक नेमणीस सुरुवात; डोणगाव ग्रामपंचायतीला कार्यकाळ वाढवण्याची शक्यता
डोणगाव प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वी, जिल्ह्यातील ५२५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने, या पंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती जाणार आहे. मेहकर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात…
दे. माळी : राष्ट्रपिता महात्मा गांधींना वंदन, अजित पवारांना श्रममय श्रद्धांजली; स्मशानभूमी परिसर स्वच्छताग्रस्त
देऊळगाव माळी प्रतिनिधी : ३० जानेवारी, राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन, यंदा देऊळगाव माळी येथील महाकालेश्वर मोक्षधाम स्मशानभूमी परिसरात एक वेगळ्या प्रकारचे भावनात्मक दृश्य पाहायला मिळाले. एका बाजूला…
शिक्षकांमध्ये संभ्रम; C-TET परीक्षा आणि बदललेल्या जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची ड्यूटी एकाच वेळी
मुंबई प्रतिनिधी : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असून, यामुळे शिक्षक वर्गासमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. 7 आणि 8 फेब्रुवारीला होणारी देशव्यापी C-TET…
सावळदबारा–देवळगाव गुजरी मुख्य रस्ता खराब अवस्थेत; यात्रेत भाविकांची अडचण
सावळदबारा प्रतिनिधी : तालुक्यातील सावळदबारा परिसरातील देवळगाव गुजरी ते सावळदबारा हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असून नागरिक व वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्याचे…
कारंजा : रानडुकराच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण
कारंजा प्रतिनिधी : कामरगावजवळील बेलखेड व पिंपळगाव शिवारात रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना शुक्रवार (दि. ३० जानेवारी २०२६) रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घडली. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले…
अजितदादांच्या राख सावडण्यावेळी शरद पवारांचे मौन अधिक बोलके ठरले कुठलीही प्रतिक्रिया नाही, कुठलेही भाष्य नाही; निःशब्द शोक व्यक्त
बारामती प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, बारामती येथे पार पडलेल्या राख सावडण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मौन उपस्थितांच्या…
देऊळगाव राजा : भरधाव कारची दुचाकीस धडक; एक जण गंभीर जखमी
देऊळगाव राजा प्रतिनिधी : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २४) सायंकाळी देऊळगाव राजा–जालना मार्गावरील अशोक ढाब्यासमोर घडली.…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील शोकसभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेली भावना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे. अजित दादांसह विमानत असलेल्या चार जणांचा देखील मृत्यू…
मातोश्री वृद्धाश्रमात तिळगूळ वाटप
अकोला प्रतिनिधी : अकोला शहरातील खडकी येथील मातोश्री वृद्धाश्रमात मकरसंक्रांतीनिमित्त तिळगूळ वाटप व फराळाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तसेच वाढत्या वृद्धांच्या संख्येबाबत उपस्थित मान्यवरांनी…
