पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात संशयित घुसले; तीन जण पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे संशयित घुसले आहे. ते पोलिसांनी बंद केले आहे. सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. मोठा गोंधळ सुरू झाला आहे. पोलिसांनी त्या…
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे काळ ठरवेल; मी प्रयत्न केले अन् करत राहीन”
मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. नुकतेच ठाकरे गटातील हा वाद रस्त्यावरही पाहायला मिळाला. मात्र या ठाकरे बंधुंनी…
लांजात रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून सांगलीच्या दाेघांचा मृत्यू
लांजा (जि. रत्नागिरी) : रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात लांजा तालुक्यातील कुरचुंब-तळवडे मार्गावर तळवडे येथे साेमवारी रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान झाला.…
विदेशी वस्तू खरेदीत भारतीयांनी अमेरिका, इंग्लंडलाही टाकले मागे; ‘मेड इन इंडिया’कडे पाठ
नवी दिल्ली: देशात सध्या 'मेड इन इंडिया' तसेच 'मेक इन इंडिया'वर मोठा भर दिला जात आहे. भारतीय उत्पादनांचा डंका विदेशात वाजताना दिसतो. असे असले तरी भारतीय ग्राहकांचे प्रेम 'मेड इन…
पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात आलेले संशयित नक्की कोण? पोलिसांकडून प्राथमिक माहिती समोर
पुणे: पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे संशयित घुसल्याने मोठा गोंधळ सुरू झाला होता. सुरक्षारक्षकांनी तातडीने पाऊल उचलून या संशयिताना रूममध्ये बंद केले. यावेळी रुग्णालयातून सर्वांना बाहेर…
यशश्री शिंदे हिचा गहाळ झालेला मोबाइल सापडला; हत्या प्रकरणाचे धागेदोरे होणार उघड
उरण: येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी हा पोलिस कोठडीत आहे. यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झाला होता. आता हा मोबाइल पोलिसांच्या हाती लागला असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर…
धक्कादायक! आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक
मुंबई: आमदार कोट्यातून ७५ लाखांचे घर ४५ लाखांत मिळवून देण्याचे आमिष दाखवून विधि खात्यातील एका ३२ वर्षीय महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये आरोपींनी आमदारधनंजय मुंडे…
पप्पा, माझ्या जाण्याने तुमचा खर्च होईल कमी; चिठ्ठी लिहीत आठवतील विद्यार्थी विघ्नेशने संपवलं जीवन
कल्याण: 'पप्पा, माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. त्या शिक्षिका आणि मुलाने चिडविल्याने मी आत्महत्या करतो.' अशी चिठ्ठी लिहीत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शहराच्या पूर्व भागातील…
‘चार लग्न, पॉर्न पाहण्याचे व्यसन, कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा खुलासा
पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरने केलेल्या क्रूरतेमुळे देशभरात खळबळ उडाली. डॉक्टरवर बलात्कार करुन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली…
मुलाच्या प्रेयसीला पाहून वडिलांची मती फिरली; आधी जबरदस्ती लग्न केलं, त्यानंतर…
हमीरपूर - वीटभट्टीत सुरू झालेल्या प्रेमकहाणीत प्रियकराचा बाप खलनायक बनून पुढे आला. वडिलाने आपल्याच मुलाच्या प्रेयसीसोबत जबरदस्तीनं लग्न केले. त्यानंतर या प्रेयसीला घरात बांधून पिता पुत्राने तिच्यावर अत्याचार केले. मात्र…
