२ करोडचा मेफेड्रोन अंमली पदार्थासह आरोपी नायजेरियन महिलेला अटक
नालासोपारा :- अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका नायजेरियन महिला आरोपीला तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २ करोड रुपयांचे १ किलो मेफेड्रोन अंमली पदार्थ…
चित्रा वाघ यांच्या याचिकेत महिलेच्या वडिलांचा अर्ज; संजय राठोड प्रकरणाला नवे वळण
मुंबई: पुण्यातील एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दाखल केलेल्या प्रकरणाशी संबंधित बातम्या आल्यानंतर आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन होते, असे म्हणत…
‘एक तरी मागणी मान्य करा, तरच बैठकीला येऊ’; रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनावर ठाम
मुंबई : मुंबईच्या लोकल प्रश्नी रेल्वे प्रवासी संघटनांनी २२ ऑगस्ट रोजी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याबाबत आता रेल्वे प्रशासन संघटनांशी बोलण्यास तयार झाले आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातून प्रवासी…
आदिवासींच्या या दुर्मिळ रानभाज्या मानवी आरोग्यासाठी ठरतायत संजीवनी
भारतातील आदिवासी १५०० पेक्षा जास्त वनस्पती दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात, त्यांनाच आपण रानभाज्या म्हणतो. मी शोधून काडलेल्या रानभाज्यांच्या औषधी व पौष्टिक गुणधर्माचा अभ्यास केला आहे. रानभाज्या आदिवासी जमातींनी त्यांच्या उपजीविकेसाठी…
ऑलिम्पिकवरुन परत येताच मनू भाकरने पाहिला ‘हा’ सिनेमा; हिरोबद्दल म्हणाली, ‘याला मेडल मिळायला हवं…’
यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हरियाणाच्या २२ वर्षीय मनू भाकरने (Manu Bhaker) इतिहास रचला. शूटिंगमध्ये तिने दोन कास्य पदक पटकावले. मनूच्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशवासियांना तिचा अभिमान वाटत आहे. ऑलिम्पिकवरुन…
मुलुंडमध्ये कोट्यवधींच्या रस्त्यावर पडल्या भेगा पैसे गेले कुठे?; म्हाडावासीयांचा सवाल
मुंबई : मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनी येथे साईनाथ चौक ते बंगला डेड एंडपर्यंतच्या रस्त्याचे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून काँक्रिटीकरण केले आहे. दोन भागांत हे काम पूर्ण झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील…
‘लव्ह जिहाद’च्या नावाने महिलांवरील अत्याचार किती दिवस सहन करणार? – नितेश राणे
पलूस : भारतात, महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या नावाने हिंदू भगिनींवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. हे आपण किती दिवस सहन करणार आहाेेत. हिंदू जागृत होणार आहेत की नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…
मृत्यूचा उत्सव साजरा करण्यातही कोल्हापूरकरांचा पुढाकार
कोल्हापूर : प्रत्येक गोष्टीत उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणारा कोल्हापूरकर मृत्यूचा उत्सव साजरा करण्यातही आघाडीवर आहे. अवयवदान करण्याचे प्रमाण जगभरातच कमी आहे. असे असतानाही कोल्हापुरातूनही मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी काही युवक…
शरीरातील कमजोरी, वेदना दूर करेल मेथीच्या बीया; एकापेक्षा एक फायदे वाचाल तर रोज कराल सेवन
मेथीची भाजी भरपूर लोक नेहमीच आवडीने खातात. तर मेथीच्या बियांचा वापर मसाला म्हणून अनेक पदार्थांमध्ये केला जातो. मेथीच्या बीया औषधी म्हणूनही वापरल्या जातात. पण जास्तीत जास्त लोकांना याचे फायदे माहीत…
भावनांच्या या खेळात सगळे सदस्य झाले भावशून्य, ‘बिग बॉस’ काय घेणार अॅक्शन?
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या सुरू आहे. 'बिग बॉस' म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट या सर्व गोष्टी आल्याच. 'बिग बॉस मराठी'च्या अलिकडच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या…
