जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, मिळाली 21 दिवसांची रजा…
बलात्कार आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा फरलो मिळाला आहे. राम रहीमला 21 दिवसांचा फरलो मिळाली असून, मंगळवारी तो सुनरिया तुरुंगातून…
भाज्या स्टीम करून खाव्यात की उकडून, काय जास्त फायदेशीर? डायटिशिअनने दिलं उत्तर
आपल्या रोजच्या आहारात भाज्यांना मुख्य स्थान असतं. वेगवेगळ्या भाज्यांमधून शरीराला अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, खनिज आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. जे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. वेगवेगळ्या भाज्यांचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही…
जीएसटीने तार छेडली, वाद्यांचा स्वर महाग; निर्मात्यांमधून नाराजी
मिरज (जि. सांगली) : धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सवासाठी लागणाऱ्या सतार, तंबोरा, तबला, डग्गा, पखवाज, वीणा, हार्मोनियम, ताशा, ढोल, झांज, गिटार या तयार वाद्यांना जीएसटी नाही. मात्र, वाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या…
फळबाजारात घटली डाळिंबाची आवक किलोला कसा मिळतोय दर
डाळिंबाचा आंबे बहार हंगाम संपत आला असून, बाजारातडाळिंबाची आवक घटली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत. नागरिकांना प्रतिकिलोसाठी १५० ते १७० रुपये मोजावे लागत आहेत. पुणे मार्केट यार्ड, मोशी कृषी…
गोरेगाव पूर्वेला बेकायदा पार्किंगचा विळखा; ‘नेस्को’ परिसरात वाहतुकीचे तीनतेरा
मुंबई : गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात (नेस्को) भरणारी प्रदर्शने, विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे या परिसरात सतत वाहतूककोंडी होत आहे. त्यातच अनेकदा वाहनचालक बेकायदा पार्किंग करत असल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजतात.…
जरांगे मुख्यमंत्री झाले, तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण नाही
अमरावती : राज्यात मराठा ओबीसी आरक्षणावरून रान पेटलेले असतानाच मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले, तरीही सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण मिळणार नाही. कोणी तशा वल्गनाही करू नये, असा हल्लाबोल भाजपचे नेते तथा खासदार डॉ.…
विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात केबल, फांद्यांचे विघ्न नकोत! गणेशोत्सव समन्वय समितीचे निवेदन
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांनी शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस साधून मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपल्या मंडपांमध्ये आणल्या आहेत. यापुढेही सुट्टीच्या दिवशी…
भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक, आगीत चालक जागेवर जळून खाक
कोरेगाव : सातारा-लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्ग आज, सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे दोन भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता…
दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
छत्रपती संभाजीनगर : दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता आणि टीका आमच्यावर करता. ताल-कटोरा मैदानावर कशाला गेला होतात, हे आम्हाला माहीत आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणासाठी रमेश केरेंचा मोर्चा; पवारांनी भेट घेत केली चर्चा
महाराष्ट्रात मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न धुमसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण आणि राज्यव्यापी दौऱ्यांचं आयोजन केलं जात आहे. अशातच मागील काही दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश…
