मुंबईत ५ महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ५०७ गुन्हे दाखल, ४४२ गुन्ह्यांची उकल
मुंबई : मागील पाच महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ५०७ गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. यापैकी ४४२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, अन्य गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. गेल्यावर्षी अल्पवयीन मुलींच्या…
कवठेमहांकाळमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, हल्लेखोर पसार
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे शिवसेनेचे जेष्ठ नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजीत पाटील याच्यावर अज्ञात तरुणांकडून गोळीबाराचा प्रयत्न झाला. सुदैवाने अचानक रिव्हॉल्वरचे पिस्टल लॉक झाल्याने तो थोडक्यात बचावला. काल, शुक्रवारी…
पुरवठादारांनी ड्रग्ज तस्करीचा बदलला पॅटर्न; उपनगरांना केले लक्ष्य
पुणे : ललित पाटील प्रकरणामुळे पुण्यातील ड्रग्ज तस्करीचे कारनामे समोर आले. इतकच नाही तर रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांनीदेखील याकडे गांभीर्याने पाहिल्याने ड्रग्ज पुरवठादारांनी आता आपल्या ठिकाणांसह तस्करीचा पॅटर्नही…
हिंडेनबर्गमुळे रद्द केलेला FPO, आता पुन्हा अदानींची ‘ही’ कंपनी उभे करणार १ अब्ज डॉलर्स; जाणून घ्या महत्त्वाची माहिती
अदानी समूहाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, समूहातील कंपनी अदानी एंटरप्रायजेस शेअर्स विकून १ अब्ज डॉलर्स उभारण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये…
ट्रेलरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू; नातेवाईकांचा ‘जेएनपीए’वर रास्ता रोको; अडीच तास वाहतुकीचा खोळंबा
उरण : जेएनपीटीच्या प्लाझा पार्किंगच्या बाजूला बंदराकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रेलरने रिक्षाला धडक दिली. अपघातात कामगार भरत ठाकूर (५२) याचा मृत्यू झाला, तर सहकारी सचिन म्हात्रे हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर…
विशेष मुलांना ‘स्वावलंबी’ बनविणारी शाळा; आरती देव स्वानुभवातून देत आहेत धडे
मुंबई : आपल्याला आलेल्या अनुभवातून स्वत: शिकत इतरांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या आरती देव यांनी विशेष मुलांना प्रशिक्षित करण्याचा वसा घेतला आहे. अंधेरीतील 'ॲकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट' या विशेष…
कावड यात्रा पाहताना भरधाव दुचाकीने दिली धडक; ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
अकोला - कावड यात्रा पाहताना भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ऋषिकेश मंगेश वानखडे या सहा वर्षीय चिमुकल्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अकाेटफैल पाेलिसांनी आराेपीविराेधात…
विनेश जिंकल्यावर आपल्याविरोधात लाट येईल, म्हणून कोणी सूत्र हलवली? मोदींबाबत संशय व्यक्त केल्याने देशात वेगळीच चर्चा
आज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. विनेश फोगाट…
पॅरिसमधून आणखी एक वाईट बातमी; आता कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत, शिस्तभंगाचा आरोप, हद्दपार करण्याची शक्यता
वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं आणि कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं. विनेश फोगाटचं प्रकरण ताजं असतानाच, आता पैलवान अंतिम पंघाल अडचणींत सापडली आहे. अंतिमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या…
अनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान जागेचे भाडे किती? किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा मागील महिन्यात पार पडला. हा विवाहसोहळा एक चांगलाच चर्चेचा विषय बनला. त्याच्या विवाहातील प्रत्येक कार्यक्रम, पेहराव, सजावट अशा अनेक गोष्टी नंतर ट्रेंड…
