शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणासाठी रमेश केरेंचा मोर्चा; पवारांनी भेट घेत केली चर्चा
महाराष्ट्रात मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न धुमसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण आणि राज्यव्यापी दौऱ्यांचं आयोजन केलं जात आहे. अशातच मागील काही दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश…
साफसफाईवर महिन्याला तीन कोटी खर्च; मग या घाणीला जबाबदार कोण?
अमरावती : सुमारे दहा लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधित्व करणारी महापालिका शहर स्वच्छतेवर महिन्याकाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च करते. शहरातून दैनंदिन निघणारा कचरा व हॉटेल वेस्टदेखील सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन टाकणे बंधनकारक…
छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव रेल्वे मार्गाचे काय? मराठवाड्याच्या वाट्याला वर्षानुवर्षे प्रतीक्षाच
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने जालना - जळगाव रेल्वे मार्गाला 'ग्रीन सिग्नल' दिला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला छत्रपती संभाजीनगर - दौलताबाद - कन्नड - चाळीसगाव हा रेल्वे मार्ग कधी…
हिंमत असेल, तर २८८ जागा लढवाव्यात, छगन भुजबळ यांचे मनोज जरांगे-पाटील यांना आव्हान
सांगली : विधानसभेला २८८ जागा लढवण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांनी हिंमत असेल तर मैदानात उतरून २८८ उमेदवार उभे करून दाखवावेत. यातील किमान आठ जणांना तरी त्यांनी निवडून आणून दाखवावे,…
‘मायणी मेडिकल’च्या कोरोना घोटाळ्यातील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे
सातारा : कोरोना काळात मृत लोक जिवंत दाखवून पैसे घेऊन अपहार केल्याच्या आरोपावरून मायणी मेडिकल काॅलेजच्या कोरोना कालावधीत असणाऱ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच या कामासाठी नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवर…
साताऱ्यातील संग्रहालयात महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा, इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र
सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखांबराेबरच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा प्रथमच पाहण्यासाठी मांडण्यात आली आहे. गोलाकार व एक इंच व्यासाची ही नाममुद्रा चांदीची असून, ती…
डोनाल्ड, मोल्ट, ऑलिव्हला हवे थंडगार वातावरण! पेंग्विन प्रदर्शनी, देखभालीसाठी कोट्यवधींचा खर्च
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) येथे २०१७ मध्ये दाखल झालेले हम्बोल्ट पेंग्विन बच्चे कंपनीसह मोठ्यांचे आकर्षण ठरले आहेत. दक्षिण कोरिया येथून मुंबईत आणलेल्या…
आगीच्या कारणांबाबत ‘संशयकल्लोळ’; महावितरणच्या खुलाशानंतर संशय बळावला
कोल्हापूर : ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे नाही तर अन्य कोणत्या तरी कारणाने लागली असावी, असा संशय इलेक्ट्रिकल विषयातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी…
मराठवाड्यास ४५ हजार कोटींचे पॅकेजच्या घोषणेस ११ महिने पूर्ण; अध्यादेशाच्या पुढे तरतूद काय?
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींद्वारे भरण्याची घोषणा केली. या पॅकेजच्या घोषणेला ११ महिने झाले आहेत.…
गाझामध्ये इस्त्रायलचा मोठा हवाई हल्ला; शाळेवर झालेल्या हल्ल्यात १०० पॅलेस्टिनी ठार
गेल्या काही दिवसापासून गाझा आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. आज पुन्हा एकदा इस्त्रायलने गाझावर मोठा हवाई हल्ला केला. पॅलेस्टिनी वृत्तसंस्थेचा हवाला देत रॉयटर्सने वृत्त दिले आहे. पूर्व गाझामधील विस्थापित लोकांच्या…
