मुंबईत दरडी कोसळून तीन दशकांत २९० बळी; सर्वच ठिकाणी ‘जिओ नेटिंग’साठी चाचपणी
मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील हनुमान टेकडी येथे दरड कोसळणाऱ्या ठिकाणी दरड प्रतिबंधक जाळ्या (जिओ नेटिंग) बसवण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यापाठोपाठ आणखी कुठे अशा जाळ्या बसवता येतील, याची चाचपणीही पालिकेने…
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मयत मुद्रांक विक्रेत्यांच्या मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरण मागणीला यश
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या पुढाकारामुळे कोरोना महामारी मध्ये कोरोना या रोगाला मृत्यू पावलेल्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना तसेच राज्यातील इतर मयत मुद्रांक विक्रेते ज्यांचे मृत्यू दिनांक- 24/09/2010 रोजी…
अंधेरी-चर्चगेट, गोरेगाव-पनवेल रोजची कसरत; रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज
मुंबई: गोरेगावहून हार्बरमार्गे पनवेलकडे आणि अंधेरीवरून चर्चगेटकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. गाडीत चढतानाही मोठी कसरत करावी लागते. यामुळे गोरेगाव-पनवेल आणि अंधेरी-चर्चगेट या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी…
सुजितराव पाटलांनी दिंडी सोहळ्यात लुटला फुगडीचा आनंद व केली वारकर्यांना मदत .
पारनेर - पुणेवाडी येथे श्री भैरवनाथ प्रासादिक पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान समयी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व कुकडी डावा कालवा सल्लागार समिती सदस्य सुजित राव झावरे पाटील यांनी कृषी उत्पन्न…
बारी समाजाच्या मुख्य मागण्यांसंदर्भात आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यामार्फत मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांना देण्यात आलेले निवेदन…!
आज दिनांक २७ जून २०२४ रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बारी समाजाच्या मागण्या संदर्भात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी…
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे
आज पहिल्याच दिवशी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच यावेळी सोबत देवेंद्रजी फडणवीस तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे…
बिल्डरला द्यावा लागणार पैशांचा हिशेब! पैसे वळते करण्याला चाप, तीन स्वतंत्र बँक खाती आवश्यक
मुंबई : घर खरेदीदारांकडून घेतलेली रक्कम बांधकाम विकासक भलतीकडेच वळती करतात. मात्र, याला आता चाप बसणार आहे. ग्राहकांनी गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रवर्तकांना सदनिका नोंदणीसाठी दिलेल्या पैशांचा काटेकोर हिशेब आता विकासकांना ठेवावा लागणार…
पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे अन् रुग्णवाहिका; देहूत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी
पुणे: आषाढी वारीच्या पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून, यंदा वारीमध्ये भाविकांची व वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. यानिमित्ताने अवघे देहू भक्तीमय झाले असून, इंद्रायणी नदीकाठी भाविकांची गर्दी…
सहकारी शेती, उपसा सिंचन पाणीपट्टीच्या दरवाढीस जलसंपदा विभागाची स्थगिती
कोल्हापूर : खासगी उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रवाही सिंचनाचे दर लावण्यास सद्यः स्थितीत स्थगिती देण्याचे परिपत्रक जलसंपदा विभागाने गुरुवारी काढले. मुख्य अभियंता व सहसचिव संजीव टाटू यांनी या परिपत्रकाची प्रत…
कारची ट्रॅक्टरला पाठिमागून धडक; एकजण जागीच ठार, चौघे जखमी
जत : मोटारीने नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने कारमधील राजन युवराज नायकवडी जागीच ठार झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना अमृतवाडी फाट्याजवळ जत पासून पाच किलोमीटर अंतरावर…
