“खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा”, अर्थसंकल्पाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर मविआचं आंदोलन
मुंबई - लोकसभा निवडणुकीत बसलेला पराभवाचा धक्का आणि चार महिन्यावर आलेली विधानसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२४-२५ या वर्षासाठीचा आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधून सरकारने अनेक लोकानुनयी आणि…
कार अन् ट्रॅक्टर अपघातात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियरचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी
लोहा: लांडगेवाडी परिसरात नांदेड- महामार्गावर चारचाकी आणि ट्रॅक्टरची शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जोरदार धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. प्रशिल सुनिल बागडे (३२ रा.नागपुर ) असे…
कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची भुरभुर राहिली आहे. जून संपत आला तरी अद्याप मान्सूनला ताकद लागेना. अरबी समुद्रात जमिनीपासून १५०० मीटर उंचीवर वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने पावसाला जोर लागत…
पॅटर्न कोणताही राबवा, पीकविम्यात कंपनीचेच चांगभलं, शेतकरी रिताच !
अमरावती : पीकविम्यासाठी एक रुपयात सहभाग घेता येत असल्याने योजनेत सहभाग वाढला तसा अधिकचा शासन हिस्सा कंपनीकडे जमा झाला. यामध्ये पिकांचे नुकसान झाल्यावरही बहुतांश शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही. शिवाय १.१३ लाख…
कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्पन्नात कृषी, औद्योगिक क्षेत्राचा टक्का घटला, सेवा क्षेत्राचे योगदान विस्तारले
कोल्हापूर : जिल्ह्यात उसाचे सहकारी आणि खासगी २३ साखर कारखाने असताना, बलाढ्य दोन सहकारी आणि काही खासगी दूध संघ कार्यरत असताना गेल्या दहा वर्षात स्थूल जिल्हा उत्पन्नात कृषी क्षेत्राच्या योगदानात…
पुणे जिल्ह्यातील २३३ गावे बिबट प्रवण; जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील गावांचा समावेश
पुणे :जुन्नर वनविभागातील गेल्या पाच वर्षांतील बिबट्यांच्या हल्ल्यात मानवी मृत्यूच्या १६ घटना घडल्या आहेत, तर ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष…
बेस्टचा प्रवास गैरसोयीचा; अनियमित, अपुऱ्या सेवेमुळे बोरीवली, गोराईमधील प्रवासी हैराण
मुंबई : नोकरदार वर्ग, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोकलसह 'बेस्ट' बसचा प्रवासही गैरसोयीचा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गोराई, बोरीवली पश्चिम भागातील प्रवासी हैराण झाले आहेत. सकाळ आणि सायंकाळी…
सहायक आयुक्तांची कमतरता, महापालिकेतील स्थिती; अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्याची वेळ
मुंबई : नोकरभरती, पदोन्नती, निवडणुकीच्या कामावर रुजू झालेले; मात्र अजूनही पालिकेच्या सेवेत न परतलेले कर्मचारी, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा भार असे वातावरण सध्या मुंबई पालिकेच्या मुख्यालयात आणि विभाग कार्यालयात…
‘पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटी केव्हा!’ माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान
आळंदी (पुणे) : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास ज्येष्ठ वैद्य अष्टमीला पहाटे चारपासून प्रारंभ होत आहे. विठूमाऊलींची आस लागलेले लाखो वैष्णव उद्यापासून (दि. २९) माऊलींच्या पालखीसह पंढरीच्या वाटेवर…
मेट्रोच्या स्मार्ट कार्डला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, आतापर्यंत ५० हजार कार्डचे वितरण
पिंपरी :पुणेमेट्रो प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या 'एक पुणे कार्ड' आणि 'एक पुणे विद्यार्थी पास' या दोन्ही कार्डला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे. आतापर्यंत ३८,७३४ जणांनी 'एक पुणे कार्ड' घेतले…
