कोस्टल रोडवरून मुंबईकर सुसाट; पहिल्याच ४ दिवसांत उत्तर मार्गिकेवरून ८० हजार वाहनांचा प्रवास
मुंबई : कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासाला गती मिळाली असून, आतापर्यंत दक्षिणमार्गिकेवरून १२ लाख २८ हजार २७९ वाहनांनी प्रवास केला आहे, तर दुसरीकडे नुकत्याच खुल्या करण्यात आलेल्या उत्तर मार्गिकेवरून ४ दिवसांत ८०…
“लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही; स्वत:ला आरशात पाहावं”; राऊतांचा टोला
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नाहीत. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना, हे शिंदेंचं…
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
वडीगोद्री ( जालना) : मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाट असून लोकनियुक्त सरकार राज्यघटनेशी धोका करत आहे, असा सनसनाटी आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज केला. तसेच तुम्ही राज्यातील…
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग: यातना प्रवाशांच्या पदरी टाकत सहापदरीचे काम
मानाजी धुमाळ रेठरे धरण : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यातील कासेगाव ते कणेगाव या ३१ किलोमीटर अंतरात प्रवाशांचा यातनादायी प्रवास सुरू आहे. सेवा रस्त्यांवरून वळविण्यात आलेेली वाहतूक,…
उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा
कणकवली: इंडिया आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार तथा उद्धवसेना पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पक्षप्रमुख…
मेहकर शहरात महेश नवमी उत्साहात साजरी
महेश नवमीच्या पवित्र सणानिमित्त मेहकर शहरात महेश नवमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. या पवित्र सणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,…
G7 च्या पॉलिसी निर्मिती मध्ये पिं. चिं. ची सोनाली झोळ सहभाग घेणार
G7 : इटली येथे होत असलेल्या G7 शिखर परिषदेच्या Y7 परिषदेची प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या सोनाली झोळला इमेल आलेला आहे. याची मिटिंग 21 जून ला युनिव्हर्सिटी ऑफ बोलोग्ना…
अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाच्या वतिने रक्तदान शिबीर….
मा.नगरसेवक धनंजय गावडे यांची सदिच्छा भेट.. ता, १६, नालासोपारा :- नालासोपारा समेळगाव येथिल अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाच्या वतिने व कै.रोहन प्रविण खेडेकर यांच्या स्मृति प्रित्यार्थ मंडळाच्या वतिने रक्तदान शिबीर व…
महाराष्ट्र राज्य युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा.ऋषीभाऊ प्रतापरावजी जाधव यांनी घेतली युवासेना कार्याध्यक्ष मा.पुर्वेश जी सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.
आज नंदनवन निवासस्थान मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९ जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवसेना पक्षाच्या "वर्धापन दिन" सोहळ्याच्या आयोजना बाबत चर्चा करण्यासाठी…
मराठा सेवा संघ बुलढाणा जिल्हा कार्यालयाचे धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न…
दिनांक 14 जून 2024 रोजी बुलढाणा शहरातील एकता नगर मध्ये मराठा सेवा संघ कार्यालयाचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले…
